शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
2
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
3
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
4
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
5
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
6
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
7
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
8
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
9
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
10
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
11
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
12
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
13
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
14
सव्वा कोटींचं सोनं, २५ लाख कॅश; सरकारी कार्यालयावर छापा, अधिकाऱ्यांच्या घरी कोट्यवधींचं घबाड
15
खरेदीदारांचं टेन्शन वाढणार? दिग्गज गुंतवणूकदार पीटर शिफ यांनी सोन्याबाबत केली भयानक भविष्यवाणी
16
'हळदीच्या वेळी शर्टच काढत नव्हता',  अशोक खरातच्या लग्नात काय घडलं होतं, सासरच्या लोकांनी सांगितलं
17
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
18
३ मुलगे, २ मुली अन् ४८ आक्षेपार्ह व्हिडीओ, लोकांच्या फोनवर धडाधड होताहेत शेअर, समोर आली धक्कादायक माहिती
19
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
20
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
Daily Top 2Weekly Top 5

गुहागरात बेकायदेशीर मासेमारी; रत्नागिरी, गुजरातमधील दोन नौकांना दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 16:43 IST

रात्री १० वाजण्याच्या दरम्यान कारवाई

रत्नागिरी : गुहागर तालुक्यातील अंजनवेल दीपस्तंभासमाेर समुद्रात २० वावच्या अंतरावर बेकायदेशीररित्या मासेमारी करणाऱ्या दोन नाैकांवर शुक्रवारी (१३ मार्च) रात्री १० वाजण्याच्या दरम्यान कारवाई करण्यात आली. कारवाई केलेल्या रत्नागिरीतील एलईडी मच्छीमार नाैकेला ५ लाख तर गुजरात येथील ट्राॅलिंग नाैका मालकाला ३ लाख २७ हजारांचा दंड मंगळवारी सुनावणीत ठाेठावण्यात आला.गुहागर तालुक्याच्या समुद्रात सहायक मत्स्यव्यवसाय आयुक्त कार्यालयाचे परवाना अधिकारी स्वप्निल चव्हाण यांच्यासह पर्यवेक्षक विनायक शिंदे आणि सुरक्षारक्षक अक्षय मयेकर आणि सहकाऱ्यांसोबत नवदुर्गा गस्ती नौकेतून शुक्रवारी गस्त घालत होते. यावेळी त्यांना रत्नागिरीतील ए. आर. मयेकर यांच्या मालकीची श्री सद्गुरू कृपा नौका एलईडी प्रकाशात मासेमारी करत असल्याचे निदर्शनास आले. दुसरी नाैका गुजरात दिव येथील ट्रॉलिंग नौका मासेमारी करताना सापडली.या दोन्ही नौका दाभोळ बंदरात अटकावून ठेवण्यात आल्या होत्या. परवाना अधिकारी स्वप्निल मयेकर यांनी अभिनिर्णय अधिकारी तथा सहायक मत्स्यव्यवसाय आयुक्त सागर कुवेस्कर यांच्या न्यायालयात प्रतिवेदन दाखल केले होते.मंगळवारी या दोन्ही नौकांसंदर्भात अभिनिर्णय अधिकाऱ्यांसमोर सुनावणी झाली. अभिनिर्णय अधिकारी सागर कुवेस्कर यांनी एलईडी मासेमारी करणाऱ्या श्री सद्गुरू कृपा नौका मालक ए. आर. मयेकर यांना ५ लाख आणि गुजरातमधील नौका मालक विनोद सोळंखी यांना ३ लाख २७ हजार ८०० रुपयांचा दंड भरण्याचे आदेश दिले आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Illegal Fishing in Guhagar: Two Boats Fined from Ratnagiri, Gujarat

Web Summary : Two boats were fined for illegal fishing near Guhagar. A Ratnagiri boat using LED lights was fined ₹5 lakh, and a Gujarat trawler ₹3.27 lakh. Authorities seized the boats after finding them fishing illegally. The fines were levied after a hearing.