शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
2
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
3
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
4
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
5
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
6
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
7
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
8
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
9
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
10
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
11
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
12
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
13
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
14
सव्वा कोटींचं सोनं, २५ लाख कॅश; सरकारी कार्यालयावर छापा, अधिकाऱ्यांच्या घरी कोट्यवधींचं घबाड
15
खरेदीदारांचं टेन्शन वाढणार? दिग्गज गुंतवणूकदार पीटर शिफ यांनी सोन्याबाबत केली भयानक भविष्यवाणी
16
'हळदीच्या वेळी शर्टच काढत नव्हता',  अशोक खरातच्या लग्नात काय घडलं होतं, सासरच्या लोकांनी सांगितलं
17
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
18
३ मुलगे, २ मुली अन् ४८ आक्षेपार्ह व्हिडीओ, लोकांच्या फोनवर धडाधड होताहेत शेअर, समोर आली धक्कादायक माहिती
19
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
20
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
Daily Top 2Weekly Top 5

वणव्यात होरपळून वृद्धाचा मृत्यू, रत्नागिरी जिल्ह्यातील प्रभानवल्ली येथील दुर्देवी घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 15:14 IST

कडकडीत उन्हामुळे गवत सुकले असल्याने वणव्याने काही वेळातच रौद्र रूप धारण केले

लांजा : रणरणत्या उन्हामध्ये लागलेल्या वणव्यामध्ये प्रभानवल्ली (ता. लांजा) येथील ६५ वर्षीय वृद्धाचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. विष्णू महादेव खेगडे असे या वृद्धाचे नाव आहे.प्रभानवल्ली गोसावीवाडी येथील विष्णू खेगडे यांच्या मालकीच्या कटकी येथील डोंगरावरील जमिनीलगत वणवा लागला. वणवा गवतापर्यंत जाईल, या काळजीने ते दुपारी २:३० वाजण्याच्या दरम्यान घरातून बाहेर पडले. गेले अनेक दिवस पडत असलेल्या कडकडीत उन्हामुळे गवत सुकले असल्याने वणव्याने काही वेळातच रौद्र रूप धारण केले. आपल्या जागेमध्ये वणवा येऊ नये, यासाठी त्यांनी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र वणवा आटोक्यात आणता आणता त्यातच होरपळून त्यांचा जागीच मृत्यू झाला.वणवा आटोक्यात आणण्यासाठी दुपारी घरातून बाहेर पडलेले विष्णू खेगडे हे सायंकाळी ४:४५ वाजेपर्यंत घरी न आल्याने त्यांची पत्नी वनिता हिने कटकी येथे जाऊन पाहिले असता त्यांना विष्णू खेगडे जळालेल्या अवस्थेत दिसले. त्यांना मोठा धक्का बसला.तातडीने त्यांनी वाडीतील ग्रामस्थांना यांची माहिती दिली. लांजा पोलिसांना यांची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक नीळकंठ बगळे, हेडकॉन्स्टेबल सचिन भुजबळराव, नितेश हार्डे, सहायक पोलिस उपनिरीक्षक संजय जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली व पंचनामा केला. अधिक तपास हेडकॉन्स्टेबल दिनेश आखाडे करत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Elderly Man Dies Fighting Wildfire in Ratnagiri District

Web Summary : A 65-year-old man died in Prabhanvalli, Ratnagiri, while trying to control a wildfire near his land. Vishnu Khegde, attempting to prevent the fire from spreading, was tragically burned to death. Police are investigating the incident.