शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
2
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
3
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
4
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
5
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
6
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
7
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
8
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
9
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
10
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
11
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
12
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
13
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
14
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
15
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
16
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
17
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
18
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
19
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
20
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
Daily Top 2Weekly Top 5

पावसाच्या थैमानामुळे खेडमध्ये वीज खंडित

By admin | Updated: June 17, 2014 01:16 IST

खेड शहर व परिसरात तुफानी पाऊस कोसळल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते.

खेड : खेड शहर व परिसरात तुफानी पाऊस कोसळल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे संपूर्ण तालुक्यात अंधाराचे साम्राज्य माजले होते. सुमारे सव्वा तास पाऊस बरसला. या पावसाने महावितरणची बत्ती गुल केली. खेड तालुक्यात गेले दोन दिवस मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे परतीच्या मार्गावर आलेल्यांची त्रेधा उडाली. खेड बाजारपेठेत पावसाचा फटका व्यापाऱ्यांना बसलाा. पावसामुळे ग्राहकांची गर्दीही कमी झाली होती़ या पावसामुळे रस्ते निर्मनुष्य झाले होते. या पावसामुळे भातशेतीमध्येही पाणी घुसले. शेतीच्या संरक्षणार्त बांधण्यात आलेल्या गढ्यांचे नुकसान झाले. पेरणीसाठी शेताच्या बांधावर ठेवण्यात ्आलेले नांगर पहिल्या पावसातच पाण्याखाली गेले. गेले दोन दिवस सुरू असलेल्या पावसाने येथे महावितरणच्या कर्मचाऱ्यांना वीजपुरवठा सुरू करण्यासाठी खडतर परिश्रम घ्यावे लागले. अनेक ठिकाणी वीज वाहिन्या तुटून खाली पडल्या आहेत. तालुक्यात अनेक ठिकाणी पहिल्या पावसाने वीज प्रवाहात व्यत्यय आला. पाऊस थांबल्यानंतर पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न करण्यात आला. कालांतराने पूर्ववत करण्यात यश आल्याचे आज संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले. उशिरा सुरू झालेल्या पावसाने खेडवासिय त्रस्त झाले. पहिल्या पावसात वीज मंडळाची बत्ती गेल्याने पावसाळा संपेपर्यंत वीज पुरवठा सुरळीत रहावा यासाठी कर्मचारी प्रयत्न करीत आहेत. (प्रतिनिधी)