शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
2
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
3
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
4
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
5
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
6
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
7
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
8
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
9
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
10
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल
11
ENG vs PAK : "आज बाबरने शतक झळकावले तर मी माझ्या वडिलांना...", तरूणीचे खास आवाहन
12
पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय काय; अखेर वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर पण नाराजी कायम?
13
Google करणार Flipkart सोबत काम, डील जाहीर; आता मंजुरीची प्रतीक्षा
14
Dostana 2: करण जोहर-कार्तिक आर्यनच्या मतभेदामुळे रखडला 'दोस्ताना २'?, जान्हवी कपूरचा खुलासा
15
हरियाणातील आमदार  राकेश दौलताबाद यांचं निधन, सकाळी आला होता हृदयविकाराचा झटका 
16
"एलईडीच्या जमान्यात कंदील घेऊन फिरतायेत, तेही एकच घर उजळण्यासाठी…", नरेंद्र मोदींचा लालूंवर निशाणा
17
बंपर रिटर्न! SBI ची ही स्किम ४०० दिवसांच्या FD वर ७.६०% पर्यंत व्याज देणार
18
"तुम्ही तुमचे बघा, हस्तक्षेप खपवून घेणार नाही"; केजरीवालांनी पाकिस्तानी नेत्याला दाखवला आरसा
19
स्मिता पाटील यांना झाला होता आभास, मध्यरात्री २ वाजता अमिताभ बच्चन...काय आहे तो किस्सा?
20
"मी आणि मिताली राज आम्ही दोघे...", Shikhar Dhawan चा मोठा खुलासा, म्हणाला...

Diwali : रत्नागिरीत साकारली दीपावली शुभेच्छा रॅली, शिस्तबद्ध रॅलीचे नागरिकांकडून स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2018 5:36 PM

रत्नागिरीकरांना दीपावलीच्या शुभेच्छा देण्याचे उद्दीष्ट डोळयासमोर ठेवून समस्त भंडारी समाजाच्यावतीने श्रीदेव भैरीला नारळ अर्पण करुन मंगळवारी दीपावलीच्या दिवशी सकाळी श्री देव भैरी मंदिर ते साळवी स्टॉपकडून श्रीमान भागोजीशेठ कीर निवासस्थान अशी दिवाळी शुभेच्छा रॅली काढण्यात आली होती.

ठळक मुद्देरत्नागिरीत साकारली दीपावली शुभेच्छा रॅलीशिस्तबद्ध रॅलीचे नागरिकांकडून स्वागत

रत्नागिरी : रत्नागिरीकरांना दीपावलीच्या शुभेच्छा देण्याचे उद्दीष्ट डोळयासमोर ठेवून समस्त भंडारी समाजाच्यावतीने श्रीदेव भैरीला नारळ अर्पण करुन मंगळवारी दीपावलीच्या दिवशी सकाळी श्री देव भैरी मंदिर ते साळवी स्टॉपकडून श्रीमान भागोजीशेठ कीर निवासस्थान अशी दिवाळी शुभेच्छा रॅली काढण्यात आली होती. यावेळी सर्व महापुरुषांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. समाज बांधवांनी या रॅलीला उदंड प्रतिसाद दिला. शिस्तबद्ध पद्धतीने निघालेल्या रॅलीचे नागरिकांनी स्वागत केले.

तरुणांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या रॅलीमध्ये दुचाकी, तीनचाकी व चार चाकी वाहने समाविष्ट झाली होती. झेंडे लावून भव्य दिव्य अशी ही रॅली काढण्यात आली. श्री देव भैरीचे दर्शन घेऊन खालची आळी, गाडीतळ, गोखले नाका ते माळनाका, मारुती मंदिर, साळवी स्टॉप ते पुन्हा श्रीमान भागोजीशेठ कीर निवासस्थान अशी ही रॅली काढण्यात आली.   

समाजात एकोपा निर्माण व्हावा हे या रॅलीचे उद्दीष्ट होते. सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करताना या रॅलीच्यावतीने आशादीप संस्था येथे सायंकाळी फराळ वाटपाचाही कार्यक्रम करण्यात आले.या रॅलीला मुन्ना चवंडे, सुदेश मयेकर, रणधीर अमरे, भंडारी ढोलताशा पथक, राजस सुर्वे, सुरेश शेट्ये, नाना बिर्जे यांचे योगदान लाभले. तसेच भंडारी समाजातील तरुणांनी या रॅलीत सहभागी होत मोलाचे योगदान दिले.

टॅग्स :DiwaliदिवाळीRatnagiriरत्नागिरी