शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
2
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
3
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
4
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
5
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
6
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
7
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
8
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
9
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
10
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
11
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
12
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
13
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
14
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
15
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
16
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
17
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
18
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
19
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
20
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

विशाल मिस्टर तर श्रद्धा मिस कॉलेज

By admin | Updated: December 30, 2014 23:35 IST

या स्पर्धेत एकूण १८ विद्यार्थी सहभागी झाले होते.

लांजा : शहरातील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात माजी विद्यार्थी संघटनेच्यावतीने वार्षिक स्नेहसंमेलनांतर्गत आयोजित करण्यात आले होते. यावेळी ‘मिस्टर कॉलेज व मिस कॉलेज’ स्पर्धेत प्रथम वर्ष विज्ञान विभागाच्या विशाल पवार याने ‘मिस्टर कॉलेज’, तर श्रद्धा कांबळे हिने ‘मिस कॉलेज’ हा बहुमान पटकावला आहे.लांजा महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेच्यावतीने सांस्कृतिक विभागाच्या सहकार्याने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत एकूण १८ विद्यार्थी सहभागी झाले होते. स्पर्धेत मिस कॉलेज व मिस्टर कॉलेजचा पुरस्कार पटकावणाऱ्या विशाल पवार व श्रद्धा कांबळे या विद्यार्थ्यांनी आपल्या आकर्षक पेहरावाने व व्यक्तिमत्त्वाने उपस्थितांची मने जिंकली. परीक्षकांनी विचारलेल्या सर्वच प्रश्नांना या विद्यार्थ्यांनी अचूक उत्तरे दिली. हा बहुमान पटकावणाऱ्या विशाल पवार व श्रद्धा कांबळे या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते हा बहुमान देऊन सन्मानित करण्यात आले.दरम्यान, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुधीर भोसले, सांस्कृतिक विभागप्रमुख काशिनाथ चव्हाण, माजी विद्यार्थी संघटनेचे कार्याध्यक्ष पुरुषोत्तम साळवी, सचिव विनय बुटाला, पदाधिकारी नीलेश चव्हाण, राजेश शेट्ये, संजय तेंडुलकर, संस्थाध्यक्ष जयवंत शेट्ये, उपाध्यक्ष सुनील कुरुप, सचिव मेहमूद रखांगी, आदींसह पदाधिकारी, शिक्षकेतर कर्मचारी व प्राध्यापक यांनी या दोन्ही विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. (प्रतिनिधी)