शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
2
होर्मुझचा तिढा सुटला नाहीय तोच समुद्रात अमेरिका-चीन एकमेकांविरोधात उभे ठाकले; पनामाचा वाद उफाळला... 
3
'पीएम किसान'चे २,००० रुपये खात्यात जमा होण्यासाठी 'या' ३ अटी पूर्ण करणे अनिवार्य; मोबाईलवरुनही प्रोसेस होईल
4
अमेरिकेचे F-35 विमान इराणने पाडले! १५ दिवसांत दुसऱ्या फायटर जेटचा गेम; युद्धभूमीवर खळबळ
5
आता इंधनाबरोबरच खतांचं टेन्शनही संपणार! संकट काळात 'खास मित्र' भारताच्या मदतीला, PM मोदींना भेटून दिलं मदतीचं आश्वासन
6
वर्षभरानंतर सतीश भोसले उर्फ 'खोक्या' तुरुंगाबाहेर; मारहाण प्रकरणात न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता
7
Top Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
8
हृदयद्रावक! गॅस टंचाईमुळे अनेक रेस्टॉरंट्स बंद; काम न मिळाल्याने शेफची आत्महत्या
9
एक युद्धनौका, एक अण्वस्त्रवाहू पाणबुडी...! दोन्ही शिकारी जगापासून अदृष्यच राहणार, भारताच्या संरक्षण मंत्र्यांची पोस्ट अन् चीन, पाकिस्तानात खळबळ... 
10
पाकिस्तानला दुबईचा दणका! १७ एप्रिलपर्यंत २ अब्ज डॉलर्स परत करा; युएईच्या अल्टिमेटमने शाहबाज शरीफ सरकार हादरले
11
आपने केलेल्या कारवाईनंतर पहिल्यांदाच बोलले राघव चड्डा, म्हणाले, ‘’माझ्या मौनाला…” 
12
"होर्मुझमध्ये फक्त आमचेच नाविक मारले गेले..."; ६० देशांच्या बैठकीत भारत स्पष्टच बोलला, दिला मोठा इशारा!
13
सोने-प्लॅटिनमच्या आयातीवर कडक निर्बंध! आता 'लायसन्स'शिवाय इंपोर्ट अशक्य; दागिन्यांच्या किमती वाढणार?
14
भारत-पाकिस्तानच्या पडद्याआड चर्चा सुरू! 'ट्रॅक-2' बैठकीत दोन्ही देश आमनेसामने, कारण काय...
15
Numerology: तुमचा स्वभाव 'बोल्ड' आहे की लाजाळू? जन्मतारखेनुसार ओळखा बलस्थान,व्यक्तिमत्त्वाला द्या झळाळी!
16
नाशिकमध्ये हायप्रोफाईल ब्लॅकमेलिंग; जेष्ठ व्यक्तीच्या टॅबमधील 'त्या' अश्लील व्हिडिओसाठी १२ लाखांची खंडणी
17
Ashok Kharat : "कुटुंबात वाईट घटना, मृत्यूची भीती"; खरातने लाखो रुपये उकळलेले, कवडीमोल भावात जमीन खरेदी
18
मोठी घडामोड! होर्मुज मार्ग खुला करण्याच्या प्रस्तावाला चीनने विरोध केला; UN मध्ये मतदान होऊ शकले नाही, उद्यावर ढकलले...
19
टिंडरवर मैत्री, भेटायला बोलावलं; जेवताना ती म्हणाली बाथरूममध्ये जा, बाहेर येताच तरुणाचा खेळ खल्लास!
20
हे भगवान! ५०१ रुपयांचं 'यंत्र' विकत घेतलं, १० वर्षं देवघरात पूजा केली; Reel पाहून उघडलं तेव्हा धक्काच बसला!
Daily Top 2Weekly Top 5

मोठा अनर्थ टळला! साखरपा येथे खासगी आराम बस जळून खाक, सर्व प्रवासी सुखरूप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 08:58 IST

सुदैवाने या आराम बसमधील सर्व प्रवासी सुखरूप असून, मोठा अनर्थ टळला...

 

साखरपा : संगमेश्वर तालुक्यातील साखरपा जाधववाडीजवळील गद्रे पेट्रोल पंपासमोर खासगी आराम बस जळून खाक झाली. ही घटना आज पहाटे ३:३० वाजण्याच्या दरम्यान घडली. सुदैवाने या आराम बसमधील सर्व प्रवासी सुखरूप असून, मोठा अनर्थ टळला.चालक गोविंद धोंडीराम साळुंखे (वय ३५, रा. लातूर) प्रवासी आराम बस (एनएल ०१, बी २४४२) पुणे येथून गुरुवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास तीस प्रवाशांना घेऊन रत्नागिरीकडे जात होते. आज पहाटे साडेतीन वाजता संगमेश्वर तालुक्यातील साखरपा जाधववाडी येथील गद्रे पेट्रोल पंपासमोर गाडी आली असता गाडीने पेट घेतल्याचे चालकाच्या लक्षात आले. चालकाने प्रसंगावधान राखून गाडी थांबवून सर्व प्रवाशांना गाडीच्या बाहेर काढले. सर्व तीस प्रवासी सुखरूप असून, कोणालाही दुखापत झालेली नाही. ही आग  शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा अंदाज आहे.देवरूख येथील अग्नीशमन दलाने ही आग आटोक्यात आणली. मात्र, आगीत गाडी पूर्णतः भस्मसात झाली असून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच साखरपा दूरक्षेत्राचे पोलिस उपनिरीक्षक प्रमोद वाघाटे, सहाय्यक पोलिस फौजदार शांताराम पंदेरे, हेडकॉन्स्टेबल मनस्वी पावसकर, चालक तानाजी पाटील यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक दुसऱ्या बाजूने वळवून प्रवाशांना सहकार्य केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Major Disaster Averted: Private Bus Burns Down, Passengers Safe

Web Summary : A private bus caught fire near Sakhrapa, Sangameshwar, but all thirty passengers escaped unharmed. The driver noticed the fire early and evacuated everyone. Short circuit suspected as cause. Firefighters extinguished the blaze, but bus was destroyed. Police assisted with traffic and passenger safety.
टॅग्स :fireआगFire Brigadeअग्निशमन दलpassengerप्रवासी