शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
3
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
4
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
5
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
6
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
7
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
8
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
9
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
10
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
11
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
12
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
13
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
14
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
15
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
16
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
17
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
18
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
19
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
20
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया

आजचे राशीभविष्य 25 ऑगस्ट 2019

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2019 7:29 AM

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या

मेष - द्विधा मनःस्थितित दिवसाची सुरुवात होईल. इतरांशी वादग्रस्त व्यवहार सोडून समाधानकारक व्यवहार स्वीकाराल. आणखी वाचा  

वृषभ - आपला आजचा दिवस मध्यमफलदायी राहील, असे गणेशजींचे सांगणे आहे. दिवसाच्या प्रारंभी मानसिक आणि शारीरिक स्फूर्ती आणि आनंद मिळेल. आणखी वाचा  

मिथुन - उक्ती आणि कृती यामुळे काही संकट उभे राहणार नाही याकडे लक्ष देण्याची सूचना श्रीगणेश देत आहेत. आणखी वाचा  

कर्क - आज सकाळच्या वेळी घरगुती आणि व्यावसायिक क्षेत्रांत लाभदायी. स्त्री वर्गाकडून लाभ होण्याचे योग. प्रिय व्यक्तीची भेट होईल. आणखी वाचा  

सिंह -  आजचा दिवस खूप आनंदात जाईल असे गणेशजी सांगतात व्यापार धंदा करणार्यान्साठी आजच्या दिवशी लाभदायक व्यापार वाढेल. आणखी वाचा  

कन्या -  श्रीगणेशजी सांगतात की नवे कार्य हाती घ्यायला अनुकूल वेळ आहे. धार्मिकतेकडे वळाल. नोकरी- व्यवसायात कामाचा ताण वाढेल. आणखी वाचा  

तूळ -  आज खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष देण्याची सूचना गणेशजी देतात. नव्या कार्यारंभास दिवस प्रतिकूल. कामाचा ताण राहील व मानसिक तणाव वाढेल.  आणखी वाचा  

वृश्चिक - श्रीगणेशजींच्या कृपेने दांपत्यजीवन सुखकारक असे आणि वैवाहिक सुखाचा आनंद अनुभवाल. आप्तांसह सामाजिक (सार्वजनिक) समारंभात सहभागी व्हाल. आणखी वाचा  

धनु -  आजचा दिवस शुभफलदायी आहे, असे गणेशजी सांगतात. शारीरिक व मानसिक अस्वास्थ्य असले, तरीही तुम्ही अपूर्ण कामे पूर्ण कराल.  आणखी वाचा  

मकर -  वैचारिक स्तरावर आपल्या मधुर वाणीने आपण इतरांवर प्रभाव पाडाल असे गणेशजी सांगतात मधुरवाणीमुळे नवीन संबंध जोडाल.  आणखी वाचा  

कुंभ -  आज आपण प्रत्येक काम आत्मविश्वासाने, व्यवस्थीत पार पाडाल असे गणेशजी सांगतात. सरकारी आर्थिक कामांत यश मिळेल.  आणखी वाचा  

मीन - आपल्या चिंता कमी झाल्याचा अनुभव येईल असे गणेशजी सांगतात. आनंद आणि उत्साह वाढेल. कौटुंबिक आणि आर्थिक बाबींकडे अधिक लक्ष द्याल. आणखी वाचा 

टॅग्स :Astrologyफलज्योतिषAdhyatmikआध्यात्मिक