शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
2
Narendra Modi : "माझ्याकडे ना सायकल, ना घर; जेएमएम, काँग्रेसच्या नेत्यांनी भ्रष्टाचारातून अमाप संपत्ती जमवली"
3
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
4
Narendra Modi : Video - "दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसचं भ्याड सरकार जगभर रडायचं, आज पाकिस्तान रडतंय..."
5
"तुम्ही चाट पडाल पण मोदींनी पुतीनला फोन लावला अन्..."; अजित पवारांनी केलं पंतप्रधानांचे कौतुक
6
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
7
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
8
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
9
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
10
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
11
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
12
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
13
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
14
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
15
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
16
Ravi Pradosh 2024: कोर्ट कचेऱ्या आणि कौटुंबिक वादातून सुटका मिळावी म्हणून करा रवी प्रदोष व्रत!
17
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 
18
"रोज उशिरा येतेस..."; मुख्याध्यापिकेने अडवताच शिक्षिका संतापली, हाणामारीचा Video व्हायरल
19
Gautam Adani : श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि इस्रायलनंतर आता अदानींनी फिलिपिन्सकडे मोर्चा वळवला, काय आहे प्लॅन?
20
Swami Samartha: स्वामींना आवडणारी 'ही' एकच गोष्ट सोडा; स्वामी सगळं चांगलंच करतील!

आजचे राशीभविष्य - 30 एप्रिल 2020

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2020 7:19 AM

जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस

मेष - आज आपण खूप संवेदनशील राहाल. त्यामुळे कोणाचे बोलणे आपल्या भावना दुखावेल. आईच्या तब्येतीची काळजी राहील. स्थावर मिळकती संबंधी कोणताही निर्णय घेणे योग्य ठरणार नाही. आणखी वाचावृषभ  - श्रीगणेश कृपेने आज शरीर आणि मन स्वस्थ आणि प्रफुल्लित राहील. घरातील व्यक्तींबरोबर घरातील प्रश्नांसंबंधी चर्चा कराल. मित्रांसोबत प्रवासाचे नियोजन कराल. आणखी वाचामिथुन - श्रीगणेश सांगतात की थोडा विलंब किंवा अडचणींनंतर निर्धाराने काम पूर्ण करू शकाल. आर्थिक नियोजन यशस्वी कराल. मिष्टान्नाची प्राप्ती होईल. आणखी वाचाकर्क - श्रीगणेश सांगतात की आज भावनांच्या प्रवाहात मश्गुल राहाल आणि कुटुंबीय व स्नेही, नातलग त्यात सहभागी होतील. भेट वस्तू मिळतील. आणखी वाचासिंह - आज जास्त चिंता आणि भावनाशील राहिल्याने शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या अस्वास्थ्य जाणवेल. चुकीच्या वादविवादामुळे भांडण निर्माण होईल. आणखी वाचा

कन्या- आज नाना प्रकारचे लाभ हेणारा दिवस आहे असे श्रीगणेश सांगतात. व्यापार- धंद्याच्या विकासा बरोबरच उत्पन्न वाढेल. नोकरी करणार्‍यांना लाभाच्या संधी मिळतील. आणखी वाचातूळ- घरात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण राहील. ऑफिस व नोकरीत उत्पन्न वाढ आणि पदोन्नती साठी सुयोग निर्माण होतील. आईकडून लाभ होईल. गृहसजावटीचे काम हाती घ्याल. आणखी वाचा

वृश्चिक- आज प्रत्येक गोष्टीत नकारात्मक पैलूंचा अनुभव येईल. थकवा आणि आळस यांमुळे स्फूर्तीची उणीव राहील. मनात गाढ चिंता सतत येत राहतील. नोकरी व्यवसायात अडचणी येतील. आणखी वाचा

धनु- श्रीगणेश सांगतात की आज आपण वाणी आणि संताप यावर आवर घाला अन्यथा अनर्थ ओढवेल. सर्दी, खोकला यांमुळे तब्बेत खराब राहील. मानसिक तणाव जाणवेल. आणखी वाचामकर - विचार आणि व्यवहारात भावूकपणा जास्त राहील. तरीही आपण आपले कुटुंबीय आणि मित्रां समवेत दिवस आनंदात घालवाल. शरीर आणि मन स्फूर्ती आणि प्रसन्नतेने भरेल. आणखी वाचा

कुंभ - आज केलेल्या कामात आपणाला यश, कीर्ती आणि सफलता मिळेल असे श्रीगणेश सांगतात. परिवारात ताळ-मेळ चांगला राहील. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगले राहील. आणखी वाचा

मीन - कल्पना विश्वात विचारणा करणे पसंत कराल. साहित्य लेखनात आपण सृजनशीलता दाखून द्याल. विद्यार्थ्यांसाठी चांगला दिवस आहे. प्रेमिक आणि प्रिय व्यक्तींचा सहवास लाभेल. आणखी वाचा

टॅग्स :Astrologyफलज्योतिष