199 पटींनी वाढली या आमदाराची संपत्ती!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2023 06:25 IST2023-11-22T06:23:06+5:302023-11-22T06:25:00+5:30
तब्बल १९९ पट म्हणजे, १९,९९० टक्क्यांनी वाढली आहे.

199 पटींनी वाढली या आमदाराची संपत्ती!
राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीत १७३ आमदार पुन्हा रिंगणात आहेत. त्यांची संपत्ती सरासरी ४० टक्क्यांनी वाढली आहे. त्यापैकी काॅंग्रेसचे डाॅ. राजेंद्र शर्मा यांची संपत्ती सर्वाधिक तब्बल १९९ पट म्हणजे, १९,९९० टक्क्यांनी वाढली आहे.
पक्षनिहाय आकडेवारी