Crime News : लग्नाच्या १५ व्या दिवशीचं नव्या नवरीनं पतीदेवाला आणि त्याच्या कुटुंबाला असा धक्का दिला की, त्यातून सावरणं कुटुंबासाठी कठीण झालं आहे. ...
कोचिंग इन्स्टिट्यूटकडून माहिती मिळताच कुन्हाडी पोलीस आणि स्टुडंट सेल टीमने वेळेत घटनास्थळी पोहोचून विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न हाणून पाडला. ...
आमदाराविरोधात तक्रारी प्राप्त झाल्यानंतर एसीबीने त्यांचे मोबाईल नंबर ट्रॅक केले होते. त्यावर रेकॉर्डिंग ऐकली असता लाचेच्या रक्कमेचा उल्लेख झाला. ...
सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) जवानांनी राजस्थानातील भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवरून एका पाकिस्तानी रेंजरला ताब्यात घेतले आहे... ...
Rajasthan Gangrape: मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी परतताना अल्पवयीन मुलीवर ९ जणांनी सामूहिक बलात्कार केला. ...
हरिप्रसाद मीणा यांनी जयपूरच्या महल रोड येथील यूनिक एम्पोरियम, यूनिक न्यू टाऊन इथं ३ लग्झरी अपार्टमेंट खरेदी केलेत. ...
एकाच कुटुंबातील दोघांचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला आहे. सर्वात आधी महिलेला हार्ट अटॅक आला आणि तिचा मृत्यू झाला. यानंतर महिलेच्या सासऱ्यांचंही हार्ट अटॅकने निधन झालं. ...
महिलांना छेडणाऱ्यांना बदडून काढा आणि बलात्काऱ्यांना नपुंसक करा. तेव्हा कुठे असे गुन्हे कमी होतील, असे हरिभाऊ बागडे यांनी म्हटले आहे. ...
IIFA 2025: करीनाच्या परफॉर्मन्सचं नेटकऱ्यांकडून भरभरुन कौतुक ...
जयपूरमध्ये १ कोटीहून अधिक किंमतीचे ४ फ्लॅट, उदयपूरमध्ये १.५ कोटी किंमतीचे १० प्लॉट, अजमेरमध्ये लाखो किंमतीचे प्लॉट सापडले आहेत. ...