शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
5
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
6
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
7
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
8
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
9
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
10
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
11
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
12
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
13
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
14
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
15
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
16
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
17
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
18
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
19
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
20
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

रोह्यातील वकिलांनी ठेवले कामकाज बंद

By admin | Updated: May 13, 2017 01:04 IST

रोहा अष्टमी नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षा शिल्पा धोत्रे यांचे पती अशोक केरू धोत्रे यांनी आपल्या विरुद्ध केस घेतल्याचा राग मनात

लोकमत न्यूज नेटवर्करोहा : रोहा अष्टमी नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षा शिल्पा धोत्रे यांचे पती अशोक केरू धोत्रे यांनी आपल्या विरुद्ध केस घेतल्याचा राग मनात धरून रोह्यातील वकील महेश कुशवाह यांना भर रस्त्यात अडवून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी दिल्याने रोह्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अशोक धोत्रे व महेश रावकर यांच्याविरोधात फिर्यादीच्या तक्र ारीवरून रोहा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या घटनेची गंभीर दखल रोहा बार असोसिएशनच्या वकिलांच्या संघटनेने घेतली. तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करीत शुक्रवारी दिवसभर रोह्यातील वकिलांनी आपले कामकाज बंद ठेवले होते.अशोक धोत्रे यांनी एका वकिलाला भर दिवसा धमकाविण्याचा प्रयत्न केला, यामुळे रोह्यातील सुज्ञ नागरिकांकडून या गोष्टीचा निषेध व्यक्त केला जात आहे. या घटनेचा रोह्यातील वकील संघटनेने तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला असून शुक्रवारी दिवसभर रोह्यातील वकिलांनी कामकाज बंद ठेवले, तसेच न्यायालयासह, उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक यांना निवेदन देत, रोह्यात गुंडाराज सहन केले जाणार नाही. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्यांवर पोलिसांनी सक्त कारवाई करावी अशी मागणी बार आसोसिएशनने के ली.