शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
2
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
3
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
4
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
5
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
6
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
7
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
8
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
9
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
10
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
11
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
12
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
13
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
14
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
15
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
16
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
17
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
18
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
19
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
20
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
Daily Top 2Weekly Top 5

प्रा. उदय जोशी पॅनल विजयी

By admin | Updated: May 10, 2017 00:15 IST

रायगड जिल्हा पतसंस्था महासंघाच्या निवडणुकीत प्रा. डॉ. उदय जोशी पॅनेलचे चारही उमेदवार निवडून आले. रायगड जिल्हा नागरी

लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : रायगड जिल्हा पतसंस्था महासंघाच्या निवडणुकीत प्रा. डॉ. उदय जोशी पॅनेलचे चारही उमेदवार निवडून आले. रायगड जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित अलिबाग या महासंघाच्या संचालक मंडळाच्या एकूण २१ सदस्यांपैकी १४ सदस्य बिनविरोध निवडून आले होते. तीन जागा रिक्त राहिल्या तर उर्वरित चार जागांकरिता ८ मे २०१७ रोजी मतदान पार पडले. या निवडणुकीत प्रा. डॉ. उदय जोशी पॅनेलचे चारही उमेदवार मोठ्या फरकाने निवडून आले.एकूण ८४ मतदारांपैकी १ मतदार म्हणजेच बाबूराव भोनकर यांचे ५ मे रोजी रोजी निधन झाले. तर उर्वरित ८३ मतदारांपैकी ७८ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. या ७८ मतांपैकी विशेष मागास प्रवर्ग मतदार संघातील डॉ. उदय जोशी पॅनलचे उमेदवार नरसिंह बाळकृष्ण मानाजी (मुरु ड) यांना ५० मते त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार तुळपुळे पॅनेलचे दिलीप कांबळे (म्हसळा) यांना २८ मते मिळाली. अनुसूचित जाती जमाती राखीव मतदार संघातील जोशी पॅनेलचे उमेदवार संजय वानखेडे (अलिबाग) यांना ४६ मते मिळाली तर, त्यांचे प्रतिस्पर्धी तुळपुळे पॅनलचे उमेदवार प्रकाश सोनवडेकर (अलिबाग) यांना ३० मते मिळाली. २ मतपत्रिका बाद झाल्या होत्या. महिलांकरिता राखीव असलेल्या मतदार संघातून निवडून द्यावयाचा २ जागांकरिता जोशी पॅनलच्या कविता ठाकूर (अलिबाग) यांना ४८ मते तर जोशी पॅनेलच्या दुसऱ्या उमेदवार उषा चांदगावकर (रोहा) यांना ४४ मते, तुळपुळे पॅनेलच्या महिला उमेदवार मालती आंग्रे (पनवेल) यांना २९ मते मिळाली तर दुसऱ्या उमेदवार मानसी कर्वे यांना फक्त २७ मते मिळाली.