लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
केंद्रात आतापर्यंत बिगर कॉंग्रेसची सरकारे टिकली नाहीत - शरद पवार - Marathi News | Non-Congress governments have not survived so far at the Center - Sharad Pawar | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :केंद्रात आतापर्यंत बिगर कॉंग्रेसची सरकारे टिकली नाहीत - शरद पवार

केंद्रात आत्तापर्यंत बिगर कॉंग्रेसची सरकारे टिकली नाही, देशात सध्याची परिस्थिती अत्यंत चिंतेची आहे, असे सांगत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर निशाणा साधला.   ...

शरद पवार होऊ शकतात पुढचे पंतप्रधान - प्रफुल्ल पटेल - Marathi News | Sharad Pawar may become the next Prime Minister - Praful Patel | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवार होऊ शकतात पुढचे पंतप्रधान - प्रफुल्ल पटेल

सध्या राजकारणात मोठे बदल होत आहेत. त्यामुळे २०१९ हे वर्षे शरद पवारांचे असेल, असा विश्वास व्यक्त करत कदाचित त्यांना पंतप्रधानपदाची संधीही मिळू शकते, असा सूचक दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी येथे केला. ...

वनराई बंधा-यांतून पाणीटंचाईवर मात, पाच हजार बंधारे बांधणार - Marathi News | Over one-third of the bunds will be constructed under forest blockade; | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :वनराई बंधा-यांतून पाणीटंचाईवर मात, पाच हजार बंधारे बांधणार

भूगर्भातील पाण्याच्या पातळीमध्ये वाढ करण्यासाठी बंद पडलेल्या वनराई बंधारे योजना रायगड जिल्हा परिषद आता पुन्हा सुरू करणार आहे ...

पनवेलमध्ये सभापतींचे अनोखे आंदोलन - Marathi News | The unique movement of the Speaker in Panvel | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पनवेलमध्ये सभापतींचे अनोखे आंदोलन

पनवेल महानगरपालिकेतील सत्ताधाºयांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवरून प्रशासनाला टार्गेट करण्याचे धोरण अवलंबले आहे. स्वच्छतादूत म्हणून भाऊ कदम यांची निवड करताना विश्वासात घेतले नाही ...

तब्बल ७२ वर्षे होऊनही वारसनोंद नाही - Marathi News | Even after 72 years, there is no nomination | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :तब्बल ७२ वर्षे होऊनही वारसनोंद नाही

‘सरकारी काम अन् सहा महिने थांब’ उक्तीचा प्रत्यय सर्वांनाच येतो. मात्र तब्बल ७२ वर्षे होऊनही मयत शेतक-याची वारस नोंद झाली नसल्याचा प्रकार मुरु ड तालुक्यातील नांदगाव, खारीक वाड्यातील ...

महिला बालकल्याणचा निधी बांधकामांवर खर्च - Marathi News | Women Child Welfare Fund Expenses on Construction | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :महिला बालकल्याणचा निधी बांधकामांवर खर्च

तालुक्यातील कुपोषणाचा प्रश्न मागील काही वर्षांपासून गंभीर बनला आहे. महिला बालकल्याणसाठी मंजूर असलेला ३१ लाखांचा निधी तसाच पडून आहे. ...

बांधकामाला दिली बंदची नोटीस - Marathi News | Notice of closure notice | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :बांधकामाला दिली बंदची नोटीस

कर्जत रेल्वे स्थानकानजीक भिसेगाव हद्दीतील टेकडीवर एका विकासकाने टेकडी खोदून विकासकाम सुरू केले होते. अर्धवट खोदलेल्या टेकडीची माती खाली येऊ नये म्हणून ...

एचआयव्ही बाधितांना मिळाला आशेचा नवा किरण - Marathi News | A new ray of hope for HIV affected people | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :एचआयव्ही बाधितांना मिळाला आशेचा नवा किरण

समाजाबरोबर कुटुंबीयांनी झिडकारल्यानंतर एचआयव्हीची लागण झालेल्यांच्या आयुष्यात नैराश्य येते. त्यांना आधाराची गरज निर्माण होते. ...

डेंग्यूने महिलेचा मृत्यू, नागरिकांमध्ये डॉक्टरांबाबत नाराजी - Marathi News | Dengue woman's death, citizens resent about doctor | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :डेंग्यूने महिलेचा मृत्यू, नागरिकांमध्ये डॉक्टरांबाबत नाराजी

तालुक्यात डेंग्यूने आपले पाय पसरवण्यास सुरुवात केली असतानाच उपचाराअभावी एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना शुक्र वारी ३ नोव्हेंबर रोजी घडली आहे. ...