जनआशीर्वाद यात्रा शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रायगडच्या भूमीत अवतीर्ण झाली आहे. ...
तालुक्यातील राजनाला कालवा फुटल्याने रस्ता वाहून गेला आहे, त्यामुळे कडाव-सापेले रस्ता वाहतुकीस बंद असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. ...
रेवस-बोडणी परिसरामध्ये डेंग्यूचे संशयित रुग्ण आढळल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. ...
पेणसह पनवेल, उरण, अलिबाग, कर्जत, खालापूर या उत्तर रायगडातील आगरी-कोळी पट्ट्यात साखरचौथ गणरायाचा उत्सव चांगलेच बाळसं धरू लागला आहे. ...
कर्जत तालुक्यातील उमरोली ग्रामपंचायतीमधील उमरोली गावातील गाव तलाव सततच्या पावसाने फुटला आहे. ...
श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर समुद्रकिनारी शुक्रवारी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. ...
महाड विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे नेते तथा माजी गृहराज्यमंत्री प्रभाकर मोरे यांचे त्यांच्या मुंबई येथील निवासस्थानी शनिवारी सकाळी निधन झाले. ...
सर मोक्षगुंडम विश्वेसरय्या यांचा जन्मदिवस; अभियंता दिनी कार्याला उजाळा ...
रायगड जिल्हा हागणदारीमुक्त घोषित झाल्यानंतर जिल्ह्यातील ग्रामपंचयतींमध्ये स्वच्छतेचे सातत्य कायम राहावे यासंदर्भात जिल्हा परिषदेमार्फत सूचना देण्यात आल्या होत्या. ...
महाड तालुक्यातील बिरवाडीजवळ असलेल्या खरवली येथील कोल्हापूर बंधाºयावरून वाहतूक करणे धोकादायक झाले आहे. ...