यावेळी खा. सुनील तटकरे, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे आदी मान्यवर उपस्थित होते. नेत्यांनी बोलताना विचार करावा. यामुळे पक्षाची प्रतिमा खराब होणार नाही, अशा कानपिचक्या त्यांनी दिल्या. ...
कालांतराने डोक्यावर पश्चातापाचा हात मारावा लागेल. तुमच्या प्रत्येकाकडे पैसे आले पाहिजे. कुटुंब उभी राहिली पाहिजे पण महाराष्ट्र विकून नाही असंही राज ठाकरे यांनी सांगितले. ...
पनवेल इथे होणाऱ्या या मेळाव्याला राज्यभरातून हजारो कार्यकर्ते हजर राहणार आहेत. या सोहळ्याचा आढावा घेण्यासाठी अलिबाग येथील शेतकरी भवनात प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. ...
रायगड समुद्रकिनारी मासेमारी करण्यासाठी गेलेली बोट कांदेरी किल्ल्याजवळ शनिवारी सकाळी बुडाली. या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे. तर, पाच जणांनी पोहोत समुद्रकिनारा गाठून स्वत:चा जीव वाचवला. ...