लाईव्ह न्यूज :

Raigad (Marathi News)

अलिबाग पोलिसांचा आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरवर छापा  - Marathi News | Alibaug Police Raid International Call Centre  | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अलिबाग पोलिसांचा आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरवर छापा 

गेले काही दिवस परहुर गावातील नेचर्स एज अलिबाग रीसॉर्ट येथे आंतरराष्ट्रीय कॉल सेंटर सुरू होते. या रिसॉर्ट बाहेर नेहमी अलिशान गाड्या उभ्या असत... ...

कुठल्या क्षणी तुमच्या लाडक्या बहिणीची अब्रू...; महिलेचं थेट CM एकनाथ शिंदेंना पत्र - Marathi News | A letter from a woman named Aditi Sonar to CM Eknath Shinde regarding the Badlapur case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कुठल्या क्षणी तुमच्या लाडक्या बहिणीची अब्रू...; महिलेचं थेट CM एकनाथ शिंदेंना पत्र

बदलापूर प्रकरणामुळे राज्यातील गृह खात्यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यात अल्पावधीत प्रसिद्ध झालेल्या लाडकी बहिण योजनेवरुनही सरकारला कोंडीत पकडले जात आहे. ...

३ घटना, आरोप-प्रत्यारोप, आव्हानांची भाषा...; निवडणुकीपूर्वी महायुती तुटण्याचे संकेत?  - Marathi News | Ahead of the maharashtra assembly elections, there are signs of a breakup of the Mahayuti, differences between BJP-Ajit Pawar NCP and Eknath Shinde Shiv Sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :३ घटना, आरोप-प्रत्यारोप, आव्हानांची भाषा...; निवडणुकीपूर्वी महायुती तुटण्याचे संकेत? 

विधानसभा निवडणुकीला आता काहीच महिने शिल्लक आहेत त्याआधीच महायुतीत खटके वाजायला सुरूवात झाली आहे.  ...

"राष्ट्रवादी अन्‌ सुनील तटकरे विश्वासघातकी"; शिंदे गटाच्या आमदाराचे वक्तव्य - Marathi News | Shiv Sena Shinde faction MLA Mahendra Thorve termed Ajit Pawar NCP and Sunil Tatkare as traitor | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :"राष्ट्रवादी अन्‌ सुनील तटकरे विश्वासघातकी"; शिंदे गटाच्या आमदाराचे वक्तव्य

शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला विश्वासघातकी म्हटल. ...

‘जेएनपीए’तील मालवाहू जहाजांना मिळणार सौरऊर्जा; देशातील पहिलाच पायलट प्रकल्प - Marathi News | Cargo ships in 'JNPA' will get solar energy; First pilot project in the country | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :‘जेएनपीए’तील मालवाहू जहाजांना मिळणार सौरऊर्जा; देशातील पहिलाच पायलट प्रकल्प

१०० कोटींचा असणार प्रकल्प, प्रदूषण कमी होऊन इंधनाचा खर्च वाचणार ...

 मुंबई ऊर्जा मार्ग प्रकल्प: आता लोडशेडिंगपासून महामुंबईची होणार मुक्तता - Marathi News |  Mumbai Urja Marg Project: Greater Mumbai will now be freed from load shedding | Latest raigad News at Lokmat.com

रायगड : मुंबई ऊर्जा मार्ग प्रकल्प: आता लोडशेडिंगपासून महामुंबईची होणार मुक्तता

उद्यापासून २,००० मेगावॅट अतिरिक्त वीज ...

४८ लाख बहिणींच्या खात्यात जमा झाला ३ हजार रुपयांचा सन्मान निधी; राज्यात १ कोटी ३५ लाख पात्र लाभार्थी - Marathi News | fund of Rs 3000 was deposited in the accounts of 48 lakh sisters 1 crore 35 lakh eligible beneficiaries in the state | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :४८ लाख बहिणींच्या खात्यात जमा झाला ३ हजार रुपयांचा सन्मान निधी; राज्यात १ कोटी ३५ लाख पात्र लाभार्थी

महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांची माहिती.  ...

उद्ध्वस्त झालेल्या इर्शाळवाडी पुनर्वसनाची प्रतीक्षा संपता संपेना; घरांच्या वाटपाची प्रक्रियाही रखडली - Marathi News | The wait for Irshalwadi rehabilitation is endless The process of allotment of houses was also stopped | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :उद्ध्वस्त झालेल्या इर्शाळवाडी पुनर्वसनाची प्रतीक्षा संपता संपेना; घरांच्या वाटपाची प्रक्रियाही रखडली

विविध कारणांमुळे स्वातंत्र्य दिनाचा मुहूर्त हुकला, आपदग्रस्त हवालदिल ...

‘वाढवण’ला एनएच-48 महामार्गापासून तवा जंक्शनपर्यंत जोडणार; कामाची अधिसूचना जारी - Marathi News | 'Gishwan' will be connected from NH-48 highway to Tawa Junction; Work notification issued | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :‘वाढवण’ला एनएच-48 महामार्गापासून तवा जंक्शनपर्यंत जोडणार; कामाची अधिसूचना जारी

नव्या ३२ किमी जोडरस्त्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी ...