lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

Raigad (Marathi News)

मावळमधील घाटाखाली चाललंय तरी काय? प्रश्न सुटेना अन् मतदारांचा ठाव लागेना - Marathi News | lok sabha election How about walking under the ghat in Maval? The question did not get resolved and the voters did not want to stop | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मावळमधील घाटाखाली चाललंय तरी काय? प्रश्न सुटेना अन् मतदारांचा ठाव लागेना

मतदारसंघात देशभरातून नोकरी, व्यवसायानिमित्त स्थायिक झालेले लोक अधिक. मावळ खोरं आणि कोकणपट्टीतली भौगोलिक रचना भिन्न, स्थानिकांची भाषा वेगवेगळी, संस्कृती, परंपरा, रीतीरिवाजही वेगवेगळे. मतदारांच्या अपेक्षाही वेगवेगळ्या आणि प्रश्नही वेगवेगळे.... ...

मताचं दान करा म्हणत वासुदेवांनी केले मतदानाचे अवाहन - Marathi News | Vasudev urged people to vote by saying Donate your vote lok sabha election 2024 | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मताचं दान करा म्हणत वासुदेवांनी केले मतदानाचे अवाहन

सार्वत्रिक लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर स्वीप कार्यक्रमांतर्गत नागरिकांमध्ये मतदान जनजागृती करण्यासाठी पनवेल महापालिकेने अभिनव उपक्रम राबविला आहे. ...

Raigad: साळाव पुलाचे काम संथपण, वाहतूकीस अडथळा - Marathi News | Raigad: Delayed work of Salav Bridge, disruption to traffic | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :Raigad: साळाव पुलाचे काम संथपण, वाहतूकीस अडथळा

Raigad News: साळाव पुलाचे दुरूस्तीचे काम अतिशय संथगतीने सुरू असून, काही ठिकाणी एकमार्ग ठेवण्यात आल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे पुलावर वाहतूक करणे जिकिरीचे झाले आहे. अनेकदा वाहतूक कोंडीचा प्रश्नदेखील उद्भवत आहे. ...

Raigad: रायगड लोकसभा मतदार संघाच्या मतपेट्या कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत - Marathi News | Raigad: Raigad Lok Sabha constituency ballot boxes under tight security | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :Raigad: रायगड लोकसभा मतदार संघाच्या मतपेट्या कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत

Maharashtra Lok Sabha Election 2024: रायगड लोकसभा मतदार संघाच्या अंतर्गत येणाऱ्या पेण, अलिबाग, श्रीवर्धन, महाड, गुहागर व दापोली या विधानसभा मतदार संघामध्ये मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर सर्व मतदान केंद्रावरील मतपेट्या जिल्हा क्रिडा संकुल नेहुली, ...

शुभमंगल ‘सावधान!’ लग्नसराईला 53 दिवसांचा ब्रेक; २९ जूनपर्यंत मुहूर्त नाही - Marathi News | There is no time for marriage until June 29 | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :शुभमंगल ‘सावधान!’ लग्नसराईला 53 दिवसांचा ब्रेक; २९ जूनपर्यंत मुहूर्त नाही

कोणतेही मंगलकार्य असो त्याला मुहूर्त फार महत्त्वाचा असतो. त्यात लग्नसोहळ्यात मुहूर्त कटाक्षाने पाळण्यावर वधू-वर मंडळींचा भर असतो. ...

अब की बार ४०० पारचा दावा करणाऱ्या भाजपाला तडीपार करा : आदित्य ठाकरे - Marathi News | Aditya Thackeray criticized on bjp | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अब की बार ४०० पारचा दावा करणाऱ्या भाजपाला तडीपार करा : आदित्य ठाकरे

 मावळ लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे-पाटील यांच्या प्रचारासाठी गुरुवारी (९) उरण येथे संध्याकाळी उशिरा जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. ...

एकीकडे नाराजी दुसरीकडे नवे चिन्ह; म्हणून मित्रपक्षांच्या मदतीवर भिस्त! - Marathi News | new sign on the other; So rely on the help of allies! maval loksabha election politics | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एकीकडे नाराजी दुसरीकडे नवे चिन्ह; म्हणून मित्रपक्षांच्या मदतीवर भिस्त!

श्रीरंग बारणे-संजोग वाघेरे पाटील लढतीकडे सर्वांचे लक्ष ...

इंग्लिश स्कूलमधील अॅडमिशनच्या पैशावर चोरट्याने मारला डल्ला - Marathi News | Dalla was beaten by a thief for admission money in an English school | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :इंग्लिश स्कूलमधील अॅडमिशनच्या पैशावर चोरट्याने मारला डल्ला

अलिबाग पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

रिक्षा चालकाचा प्रामाणिकपणा; ६० हजारांचे सोन्याचे ब्रेसलेट प्रवाशाला केले परत - Marathi News | In Panvel Honesty of the Auto Driver; A gold bracelet worth 60,000 was returned to the passenger | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रिक्षा चालकाचा प्रामाणिकपणा; ६० हजारांचे सोन्याचे ब्रेसलेट प्रवाशाला केले परत

दरम्यान या प्रकारामुळे स्वप्नील कोळी याचे कौतुक केले जात आहे. ...