लाईव्ह न्यूज :

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
रेल्वे पोलिसांकडून २९ बालकांची सुटका; मुंबई-चेन्नई एक्स्प्रेसमध्ये संशयास्पदरीत्या वाहतूक - Marathi News | Railway Police rescue 29 children; Suspicious movement in Mumbai-Chennai Express | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रेल्वे पोलिसांकडून २९ बालकांची सुटका; मुंबई-चेन्नई एक्स्प्रेसमध्ये संशयास्पदरीत्या वाहतूक

कर्जत रेल्वे स्थानकात चेन्नई एक्स्प्रेस आल्यानंतर पोलिसांनी २९ लहान मुले, त्यांच्यासोबत असलेल्या व्यक्तीला खाली उतरवले. ...

मित्राला वाचविताना दोन सख्ख्या भावांनी गमावला जीव; वेळास समुद्रकिनाऱ्यावर तिघांचा बुडून दुर्दैवी मृत्यू - Marathi News | Two brothers lost their lives while saving their friend; Three others drowned on the beach | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मित्राला वाचविताना दोन सख्ख्या भावांनी गमावला जीव; वेळास समुद्रकिनाऱ्यावर तिघांचा बुडून दुर्दैवी मृत्यू

Raigad News: मृतांमध्ये म्हसळा तालुक्याचे शेतकरी कामगार पक्षाचे चिटणीस संतोष पाटील यांची दोन मुले आणि ऐरोली येथील मित्राचा समावेश आहे. ...

शेकापच्या संतोष पाटलांच्या दोन्ही मुलांचा वेळास बीचवर एकाच वेळी मृत्यू; बहिणीचा मुलगाही सुमद्रात बुडाला - Marathi News | Both sons of shetkari kamgar paksh leader Santosh Patil drown on beach | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :शेकापच्या संतोष पाटलांच्या दोन्ही मुलांचा वेळास बीचवर एकाच वेळी मृत्यू; बहिणीचा मुलगाही सुमद्रात बुडाला

शेकापच्या संतोष पाटलांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून एकाच वेळी दोन्ही मुलांचा मृत्यू झाला आहे. ...

पनवेलच्या स्वस्तिका घोषला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार  - Marathi News | panvel swastika ghosh won shiv chhatrapati state sports award | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेलच्या स्वस्तिका घोषला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार 

स्वस्तिकाला मिळणारा पुरस्कार पनवेलकरांसाठी अभिमानाची बाब ठरली असून तिचे सर्व स्तरांतून अभिनंदन व कौतुक होत आहे.    ...

चार मुलींचा स्कूल बसमध्ये लैंगिक छळ, स्कूल बसच्या क्लिनरविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Four girls sexually harassed in school bus, case registered against school bus cleaner | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :चार मुलींचा स्कूल बसमध्ये लैंगिक छळ, स्कूल बसच्या क्लिनरविरोधात गुन्हा दाखल

Karjat Crime: खालापूर तालुक्यातील एका शाळेच्या विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या खासगी बसमध्ये हा प्रकार घडला. ...

पोलिसांनी केला लाखो रुपये किंमतीचा गांजा चरस नष्ट  - Marathi News | police destroy marijuana worth lakhs of rupees | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पोलिसांनी केला लाखो रुपये किंमतीचा गांजा चरस नष्ट 

या गुन्ह्यात जप्त करण्यात आलेले ८ लाखाचे अंमली पदार्थ कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करीत तळोजा येथे नष्ट करण्यात आले. ...

अलिबागमध्ये प्रसूतीनंतर महिलेचा मृत्यू; नातेवाइकांचा रुग्णालयाविरोधात संताप - Marathi News | Woman dies after giving birth in Alibaug; Relatives express anger against hospital | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अलिबागमध्ये प्रसूतीनंतर महिलेचा मृत्यू; नातेवाइकांचा रुग्णालयाविरोधात संताप

उपचारात निष्काळजीपणा केल्याचा आरोप: घोटवडे येथील सुचिता थळे (२९) हिला प्रसूती वेदना  सुरू झाल्यानंतर डॉ. अनिल फुटाणे यांच्या रुग्णालयात सोमवारी दाखल केले होते. ...

खाजगी रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे महिलेला गमवावा लागला जीव;अलिबाग मधील घटना - Marathi News | Woman lost her life due to negligence of private hospital | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :खाजगी रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे महिलेला गमवावा लागला जीव;अलिबाग मधील घटना

महिलेच्या नातेवाईकांनी डॉक्टर आणि परीचारिकेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.  ...

अमित शाह यांच्याशी काय चर्चा झाली? पालकमंत्रीपदाबाबत काही ठरले का? सुनील तटकरे म्हणाले... - Marathi News | ncp ajit pawar group leader sunil tatkare told about what exactly discussion done in amit shah visit raigad | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अमित शाह यांच्याशी काय चर्चा झाली? पालकमंत्रीपदाबाबत काही ठरले का? सुनील तटकरे म्हणाले...

NCP AP Leader Sunil Tatkare On Amit Shah Visit: भरत गोगावले, उदय सामंत या सर्वांनाच निमंत्रित केले होते. पण गोगावले आले नाहीत. ते का आले नाहीत हे मला माहिती नाही. मी माझे कर्तव्य केले, असे सुनील तटकरे यांनी म्हटले आहे. ...