लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
कवी प्रदीप यांचे जागतिक स्मारक उभारावे - विजय दर्डा - Marathi News | Kadhe Pradip's world memorial should be raised - Vijay Darda | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कवी प्रदीप यांचे जागतिक स्मारक उभारावे - विजय दर्डा

‘ए मेरे वतन कें लोगों, जरा याद करों कुर्बानी... यासारख्या अनेक देशभक्तीपर गाण्यांचे गीतकार कवी प्रदीप यांचे भारतात एक जागतिक स्मारक उभारण्यात यावे. ...

अंधेरीत तिवरांवर बेकायदा झोपड्या - Marathi News | Illegal slums on the dark terraces | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंधेरीत तिवरांवर बेकायदा झोपड्या

अंधेरी पश्चिम येथील तिवरांच्या झाडांची राजरोस कत्तल करून बेकायदा झोपड्या उभ्या राहत आहेत़ गेली काही वर्षे सुरू असलेल्या या प्रकाराबाबत तक्रार करूनही पालिका अधिकारी कानावर हात ठेवत आहेत़ ...

मेट्रो प्रकल्पासाठी आरे कॉलनीच्या वृक्षांचा बळी! - Marathi News | Aare Colony trees for Metro project! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रो प्रकल्पासाठी आरे कॉलनीच्या वृक्षांचा बळी!

मेट्रो-३ प्रकल्पासाठी गिरगावमधील इमारतींच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर आता गोरेगाव येथील आरे कॉलनीतील वृक्षही धोक्यात आले आहेत़ ...

छोटा शकील, टायगर मेमन सीबीआय अधिकारी? - Marathi News | Chhota Shakeel, Tiger Memon CBI officer? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :छोटा शकील, टायगर मेमन सीबीआय अधिकारी?

टायगर मेमन आणि कुख्यात गँगस्टर छोटा शकील यांच्यासह अनेक कुख्यात गुन्हेगार हे सीआयडी, सीबीआय अधिकारी असल्याची ओळखपत्रे एका स्वयंसेवी संस्थेने दिली आहेत. ...

व्होट बँकेसाठी धावले नेते - Marathi News | Leaders who ran for the vote bank | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :व्होट बँकेसाठी धावले नेते

झोपडपट्ट्यांना मालमत्ता कर लावण्याचा प्रस्ताव पटलावर येण्याआधीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे़ आपली व्होट बँक वाचविण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी गळा काढण्यास सुरुवात केली आहे़ ...

पोलिसांसाठीही भरणार दरबार - Marathi News | The court also filled the court for the police | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोलिसांसाठीही भरणार दरबार

आयुक्तालयातील कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून त्या निकाली काढण्यासाठी दरबाराची संकल्पना अंमलात आणली आहे. ...

घणसोली, कोपरखैरणे विभागात महिलाराज - Marathi News | Mahiaraja in Ghansoli, Koparkhakharan section | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घणसोली, कोपरखैरणे विभागात महिलाराज

शनिवारी झालेल्या प्रभाग आरक्षण सोडतीमुळे अनेक विभागांमध्ये महिलाराज येणार आहे. जाहीर झालेल्या आरक्षणात घणसोली व कोपरखैरणे विभागात सर्वाधिक प्रभाग महिलांसाठी आरक्षित झाले आहेत. ...

दिग्गजांची दांडी गूल - Marathi News | Giants Dandi Gull | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिग्गजांची दांडी गूल

महापालिका निवडणुकीसाठी आज प्रभाग रचना आणि महिला आरक्षण सोडत काढण्यात आली. या सोडतीत विविध राजकीय पक्षांतील दिग्गजांची दांडी उडाली आहे. ...

विजय क्लबचे शानदार विजेतेपद - Marathi News | Vijay Club's glorious title | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विजय क्लबचे शानदार विजेतेपद

दादरच्या बलाढ्य विजय क्लबने आपल्या लौकिकानुसार खेळ करताना जयदत्त क्रीडा मंडळाच्या वतीने नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा - राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे शानदार विजेतेपद पटकावले. ...