रविवारी या जिल्ह्यातील ग्रामीण तसेच शहरी भागात ‘गोविंदा रे गोपाळाच्या जयघोषात सार्वजनिक ८२६ तर खाजगी २ हजार ३२ गोविंदा पथकांनी दहीहंडी जल्लोषात साजरी केली ...
विभागातील एका कंपनीत आणलेल्या दोन टँकरमधील आॅईलमध्ये जादा प्रमाणात पाणी मिसळले असल्याचे आढळून आल्याने कंपनीच्या तक्र ारीवरून दोन्ही चालकांच्या विरोधात ...
जिल्ह्यात यंदा एकूण ८ हजार ५८७ दहीहंड्या उभारण्यात येणार असून त्यात २ हजार २३३ सार्वजनिक तर ६ हजार ३५४ खासगी दहीहंड्यांचा समावेश आहे. दहीहंडीचा सण साजरा करण्यासाठी ...
राज्य शासनाने या वर्षात एक लाख शिक्षकांची भरती करण्याची केलेली घोषणा खोटी आहे. येत्या वर्षभरात अतिरिक्त ठरणाऱ्या दीड लाख शिक्षकांच्या पाठीशी आम्ही ठाम उभे राहू मात्र ...
तहसील कार्यालयात वकीलांची केसच्या संदर्भात नेहमीच ये - जा असते. मात्र शुक्रवारी चक्क महसुल नायब तहसीलदार व कर्जतमधील वकील यांच्यातच बाचाबाच झाली आणि ...
फेब्रुवारी २५ ते २ मार्च २०१५ या काळात महाड तालुक्यात अचानक पावसाने हजेरी लावली होती. या पावसामुळे शेतकऱ्यांचे कडधान्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते तर आंबामोहर ...