शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

‘एमआयएम मोर्चा काढणार नाही’

By admin | Updated: January 7, 2015 01:35 IST

एमआयएम पक्षातर्फे कोणताही मोर्चा काढण्यात येणार नसल्याचे एमआयएमचे आमदार वारीस पठाण यांनी स्पष्ट केले आहे.

मुंबई : लालबागमध्ये रविवारी रात्री घडलेले प्रकरण मुंबई पोलिसांनी संयमाने हाताळले असून, यासंदर्भात एमआयएम पक्षातर्फे कोणताही मोर्चा काढण्यात येणार नसल्याचे एमआयएमचे आमदार वारीस पठाण यांनी स्पष्ट केले आहे. सोमवारपासून लालबाग घटनेच्या पार्श्वभूमीवर एमआयएम पक्षाच्या नावाचा वापर करून अनेक एसएमएस फॉरवर्ड होत असून, त्याचा पक्षाशी कोणताही संबंध नसल्याचेही पठाण यांनी ‘लोकमत’ला सांगितले.काही सोशल नेटवर्किंग साइट्सवर पोस्ट होणाऱ्या एसएमएसमध्ये घटनेत नुकसान झालेल्यांनी एमआयएम पक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. मात्र असा एसएमएस स्वत: किंवा पक्षाने पाठवला नसल्याचे पठाण यांनी स्पष्ट केले. खोटे एसएमएस पसरवणाऱ्यांची पोलिसांत तक्रार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)