शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

आयआयटी टेकफेस्टची तुतारी वाजली

By admin | Updated: October 12, 2014 00:48 IST

आशियातील सर्वात मोठा टेकफेस्ट समजल्या जाणा:या ‘आयआयटी’ची तुतारी वाजली आहे. टेक्नॉलॉजीसह महिला सुरक्षेच्या मुद्दय़ावरही टेकफेस्टचे लक्ष आहे.

मुंबई : आशियातील सर्वात मोठा टेकफेस्ट समजल्या जाणा:या ‘आयआयटी’ची तुतारी वाजली आहे. टेक्नॉलॉजीसह महिला सुरक्षेच्या मुद्दय़ावरही टेकफेस्टचे लक्ष आहे. यासाठी खास ‘रोअर’ उपक्रम राबवण्यात येणार आहे. हा फेस्ट 2 ते 4 जानेवारीदरम्यान रंगणार आहे.
फक्त टेक्नॉलॉजीच नव्हे, तर स्त्री सुरक्षेवरही टेकफेस्टचं लक्ष आहे. टेकफेस्टमध्ये ‘रोअर’ उपक्रमात एक स्पर्धा घेतली जाईल, जी देशभरातील तरुणांसाठी खुली असून विजेत्याला तब्बल 2 लाखांचे बक्षीसही मिळणार आहे. या स्पर्धकांना दिलेल्या टास्कपैकी कोणताही एक टास्क पूर्ण करायचा आहे.
हे रिपोर्ट्स पाठवण्याची अंतिम तारीख 25 ऑक्टोबर आहे. इच्छुक स्पर्धकांनी 1ं13ीूँी23.1ॅ या मेल आयडीवर आपला रिपोर्ट पाठवायचा आहे. यातील टॉप 2क् संघांची नावे टेकफेस्टच्या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात येतील. अंतिम निकाल टेकफेस्टदरम्यान सादर करण्यात येतील. (प्रतिनिधी)
 
क्रिएट अ प्लॅटफॉर्म :या टास्कमध्ये, मुली आपले कलागुण सादर करू शकतील असं एक वैशिष्टय़पूर्ण व्यासपीठ या टास्कमध्ये तयार करायचे आहे. यात डिजिटल किंवा टेक्नॉलॉजीकल सोल्युशनसुद्धा स्पर्धक देऊ शकतात.
मोस्ट इनोव्हेटिव्ह कॅम्पेन :या टास्कमध्ये सामाजिक बंधन झुगारून मुली स्वत:चे विचार जगापुढे मांडू शकतील, असे कॅम्पेन स्पर्धकांना तयार करायचे आहे.
व्हिडीओ मेकिंग : या टास्कमध्ये स्पर्धकांना ‘व्हॉइसेस - मेन स्पीक ऑन जेंडर व्हायोलन्स’ ही थीम देण्यात आली आहे. या थीमवर 1क्क् सेकंदांचा व्हिडीओ बनवायचा आहे. यात महत्त्वाचे म्हणजे या व्हिडीओमध्ये एकही मुलगी दिसता कामा नये.
लोगो डिझायनिंग :  यात एम्पॉवर्ड वूमेन, या थीमवर आधारित एक लोगो स्पर्धकांना बनवायचा आहे. हा लोगो राष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध करण्यात येईल. जिंकलेला लोगो हा ‘द सेकंड मेन एंगेज ग्लोबल सिंपोङिायम 2क्14 - मेन अँड बॉइज फॉर जेंडर जस्टिस’ या कार्यक्रमात प्रसिद्ध केला जाईल. हा कार्यक्रम नवी दिल्ली येथे 1क् ते 13 नोव्हेंबरला होणार आहे.