शहरं
Join us  
Trending Stories
1
Hormuz Strait Crisis : तेलाची किंमत ११० डॉलरच्या पार, जगभरात घबराट! इराणने सहमती दर्शवली नाही, तर नाटो होर्मुझमध्ये प्रवेश करणार
2
'Welcome my friend' म्हणत पंतप्रधान मेलोनींनी केले स्वागत, PM मोदींनीही शेअर केले रोममधील भेटीचे फोटो
3
राज्यभरात इंधन टंचाई! बऱ्याच पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल संपलेले; ट्रॅक्टर थांबले, डिझेलसाठी शेतकरी रांगेत  
4
नीट पेपरफुटीचा भांडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
5
गोव्यात कमी किमतीत पेट्रोल विसरा, दराने ओलांडली शंभरी; डिझेल ९० पैशांनी महाग, ताजे रेट पाहा
6
गश्मीर महाजनी 'देऊळ बंद २'मध्ये दिसणार? मोहन जोशींना म्हणाला, "स्वामींनी आदेश दिलाय तर..."
7
Vastu Shastra: बाथरूममध्ये बादली रिकामी ठेवताय? घरात दारिद्र्य आणणाऱ्या 'या' ३ चुका आजच सुधारा
8
कागोशिमा भूकंपाने जपान पुन्हा हादरले; ५.९ रिश्टर स्केल तीव्रतेचे हादरे, प्रशासनाने जारी केला महत्त्वाचा अलर्ट!
9
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
10
Deepika Nagar :"रात्री साडेबाराला मोठा आवाज झाला अन्..." शेजाऱ्याने उघड केली 'त्या' रात्रीची संपूर्ण कहाणी!
11
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
12
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
13
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
14
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
15
मोटेगावकर पेपरफुटीविरोधात लढत होता, आता स्वतःच आरोपी बनला...
16
"असे १०० जाळून टाकेन...", हॉस्पिटलबाहेर फोटो काढणाऱ्या पापाराझींवर भडकला सलमान खान, दिला थेट इशारा
17
संपादकीय: बांधावर घोंगावणारे वादळ, वेळीच नाही ओळखले तर...
18
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
19
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
20
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
Daily Top 2Weekly Top 5

खारघरमध्ये सेलिब्रेशन संकुलात शिरला तरस, रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण

By वैभव गायकर | Updated: January 14, 2024 19:21 IST

रहिवाशांनी या प्राण्याचे छायाचित्र आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केले.

पनवेलखारघर शहरातील सेक्टर 16 वास्तुविहार सेलिब्रेशन सोसायटीत दि.14 रोजी पहाटे 4 वाजुन 30 मिनिटांनी तरस (हायना) दिसल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरन आहे.अतिशय हिंस्त्र समजला जाणारा प्राणी जंगलात मोठ्या मोठ्या प्राण्यांनी केलेली शिकार त्यांच्या तोंडातून पळवत असतो.

सेलिब्रेशन सोसायटीत निखिल सुर्वे यांना  पारिजात व उत्सव सोसायटीच्या मधोमध हा तरस फिरताना दिसल्याने त्यांनी या प्राण्याचे छायाचित्र आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केले.यापूर्वी या परिसरात मोठ्या प्रमाणात कोल्हे पाहिले गेले आहेत.या सोसायटीच्या मागील बाजूस खाडीतील खारफुटीचे जंगल असल्याने त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात दुर्मिळ पक्षी आणि प्राणी वास्तव्यास आहेत.मात्र या तरसामुळे सोसायटीत वास्तव्यास असलेले रहिवासी,लहान मुलांना धोका असल्याचे भाजप पदाधिकारी  समीर कदम यांनी सांगितले.  वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर या प्राण्याला पकडून जंगलात सोडाव. अशी मागणी कदम यांनी केली आहे.याबाबत वनविभागाचे अधिकारी डी एस सोनावणे यांच्याशी संपर्क साधला असता तो होवु शकला नाही.

टॅग्स :panvelपनवेल