शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

चार ग्रामपंचायतींच्या निवडणुका

By admin | Updated: October 12, 2015 04:51 IST

तालुक्यातील चार ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक आणि एका ग्रामपंचायतीमधील पोटनिवडणूक २८ आॅक्टोबरला होणार आहे. ४६ जागांसाठी निवडणूक होत असून

कर्जत : तालुक्यातील चार ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक आणि एका ग्रामपंचायतीमधील पोटनिवडणूक २८ आॅक्टोबरला होणार आहे. ४६ जागांसाठी निवडणूक होत असून, सर्व राजकीय पक्ष आपले अस्तित्व कायम ठेवण्यासाठी तयारीला लागले आहेत. नोव्हेंबर २०१५ मध्ये मुदत संपत असलेल्या कर्जत तालुक्यातील चार ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्र म जाहीर झाला आहे. कडाव १३, वैजनाथ ९, दामत- भडवळ १३, भिवपुरी ९ या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. तसेच हुमगाव ग्रामपंचायतीमधील रिक्त असलेल्या दोन जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. २८ आॅक्टोबरला मतदान होत असलेल्या या सर्व ग्रामपंचायतींसाठी नामांकन अर्ज भरण्यास सुरु वात झाली आहे. १३ आॅक्टोबरपर्यंत नामांकन अर्ज दाखल करता येणार असून, दाखल अर्जांची छाननी १४ आॅक्टोबरला त्या त्या ग्रामपंचायत कार्यालयात होणार आहे. तर नामांकन अर्ज मागे घेण्यासाठी १६ आॅक्टोबर ही तारीख असून, त्याच दिवशी निवडणूक लढविणाऱ्या अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. २८ आॅक्टोबरला मतदान झाल्यानंतर २९ आॅक्टोबरला मतमोजणी होणार असल्याची माहिती कर्जत तहसील कार्यालयातील निवडणूक शाखेने दिली आहे. सार्वत्रिक निवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये पुन्हा सत्ता काबीज करण्यासाठी राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. तालुक्यातील कडाव ग्रामपंचायत सर्व पक्षांनी महत्त्वाची केली आहे. तेथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसमोर सर्व पक्षांनी जोरदार तयारी केली आहे.भिवपुरीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षांची सत्ता आहे. वैजनाथमध्ये शिवसेना ताकद दाखविण्यासाठी सज्ज आहे. (वार्ताहर)