शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
5
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
6
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
7
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
8
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
9
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
10
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
11
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
12
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
13
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
14
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
15
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
16
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
17
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
18
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
19
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
20
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

कशेळेत सहा कुपोषित बालके दाखल

By admin | Updated: December 22, 2016 06:16 IST

कुपोषणाबाबत जिल्हा परिषदेत १६ डिसेंबर रोजी आढावा बैठक बोलाविण्यात आली होती. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कर्जत

नेरळ : कुपोषणाबाबत जिल्हा परिषदेत १६ डिसेंबर रोजी आढावा बैठक बोलाविण्यात आली होती. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कर्जत तालुक्यातील उदासीन अधिकारी वर्गाला कडक शब्दात समज दिली होती. त्यानंतर सोमवार, १९ डिसेंबरपर्यंत सहा कुपोषित बालके कशेळे बाल उपचार केंद्रात दाखल करण्यात आली. कर्जत आणि कशेळे येथे दाखल तीव्र कुपोषित बालकांशिवाय कोणत्याही उपचाराविना असलेली १७ बालके यांना तत्काळ बाल उपचार केंद्रात दाखल करण्याचे आदेश महिला बालविकासचे तालुका प्रकल्प अधिकारी गहाणे यांना दिले आहेत. कशेळे येथे ६ डिसेंबरला बाल उपचार केंद्रात मालेगाव येथील आकाश पुजाडा या तीव्र कुपोषित बालकाला दाखल करण्यात आले होते. त्यानंतर दोन बालके आली असता कशेळे ग्रामीण रु ग्णालयात असलेल्या कर्मचाऱ्यांनी येथे सोयी नाहीत असे सांगून पिटाळून लावले. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची तक्र ार दिशा केंद्राचे समन्वयक अशोक जंगले यांनी जिल्हा परिषदेकडे केली. त्यामुळे १७ डिसेंबरपासून हे केंद्र सुस्थितीत करून बाल उपचार केंद्र प्रत्यक्षात आले. दोन वर्षांपूर्वी अशाच पद्धतीने बाल उपचार केंद्रातून आदिवासी पालक रोजगार बुडत असल्याने अर्धवट उपचार करून निघून गेल्याची घटना घडली होती. कशेळे येथील ग्रामीण रुग्णालयात असलेल्या बाल उपचार केंद्रात मोहिनी दगडू जाधव, नवनाथ दशरथ वळवी, छकुली दशरथ वळवी, मुक्ता वसंत तुपे, हर्षदा गणेश गायकवाड, जय वसंत मुकणे, रूतीक जगदीश नार्वेकर ही तीव्र कुपोषित बालके उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आली आहेत. (वार्ताहर)