शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
5
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
6
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
7
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
8
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
9
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
10
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
11
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
12
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
13
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
14
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
15
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
16
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
17
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
18
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
19
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
20
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

टॅबमुळे दप्तराचे ओझे होणार कमी

By admin | Updated: December 22, 2016 06:17 IST

नवीन शैक्षणिक धोरण व आर.टी.ई.नुसार व शासनाच्या जी.आर.प्रमाणे विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी वजनाचे असणे

म्हसळा : नवीन शैक्षणिक धोरण व आर.टी.ई.नुसार व शासनाच्या जी.आर.प्रमाणे विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी वजनाचे असणे अत्यावश्यक असून टॅबच्या माध्यमातून ते निश्चितपणे कमी होईल, विद्यार्थ्यांना होणारा त्रास कमी होईल, विद्यार्थ्यांमध्ये शोध चिकित्सक वृत्ती व जिज्ञासा तयार होईल, अशी आशा केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी व्यक्त के ली.केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांच्या हस्ते म्हसळा तालुक्यातील विविध कामांचे भूमिपूजन, उद्घाटन व टॅबचे वाटप करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. त्यामध्ये विशेष करून तळवडे हायस्कूलमध्ये टॅब, तोराडी बंडवाडी येथील रस्त्याचे भूमिपूजन आणि पाष्टी येथील स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याचे उद्घाटन आदी कामांचा समावेश आहे. तालुक्यातील तळवडे शाळेत २१ विद्यार्थ्यांना टॅब वाटप करण्यात आले. तसेच तोराडी- बंडवाडी रस्त्याचे भूमिपूजन तर पाष्टी येथील अंतर्गत रस्त्यांचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी श्रीवर्धन मतदार संघाचे माजी आमदार तुकाराम सुर्वे, जिल्हा प्रमुख रवी मुंडे आदी मान्यवर उपस्थित होते. शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रेरणेने महाराष्ट्रात पंचवीस हजार टॅब वाटप कार्यक्र म सुरू आहे. त्यापैकी रायगड जिल्ह्यासाठी पाच हजार टॅब वाटप करावयाचे आहेत. या टॅबमध्ये ८ वी ते १० वीपर्यंत सर्व अभ्यासक्र म तसेच जगभरातील सर्व माहितीचा समावेश आहे. तसेच इंग्रजीच्या परिपूर्ण डिक्शनरीचा समावेश टॅबमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले. (वार्ताहर)