शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
4
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
5
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
6
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
7
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
8
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
9
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
10
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
11
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
12
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
13
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
14
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
15
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
16
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
17
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
18
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
19
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
20
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: रेमडेसिवीर, ऑक्सिजनचा पुरेसा साठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 01:31 IST

जिल्हाधिकारी निधी चाैधरी यांची माहिती

रायगड :  जिल्ह्यामध्ये तब्बल ४ हजार ३०० रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा शिल्लक आहे, तर २२ हजार ६५ क्युबिक मीटर ऑक्सिजनचा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे आराेग्यासाठी लागणाऱ्या महत्त्वाच्या दाेन्ही घटकांचा पुरेसा साठा असल्याने चिंता करण्याचे कारण नसल्याचे दिसून येते. दिवसाला सरासरी ७०० हून अधिक रुग्ण सापडत असल्याने जिल्ह्याची चिंता वाढली आहे.  सरकारी रुग्णालयांमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शन ४ हजार ३०० आहेत. पैकी सरकारी रुग्णालयांमध्ये एक हजार ८०० आणि पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये दाेन हजार ५०० रेमडेसिवीर इंजेक्शनचा समावेश आहे. त्यामुळे उपचारासाठी रेमडेसिवीर इंजेक्शनची कमतरता पडणार नसल्याचे सध्या दिसून येते.  जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या २४४ रुग्णांना ऑक्सिजन लावण्यात आला आहे, तर ३० रुग्ण हे व्हेंटिलेटरवर आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.२२ हजार ६५ क्युबिक मीटर ऑक्सिजनचा साठाऑक्सिजनच्या बाबतीमध्येही जिल्हा सक्षम आहे. सध्या २२ हजार ६५ क्युबिक मीटर ऑक्सिजनचा साठा शिल्लक आहे. त्यामुळे रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही, असे जिल्हाधिकारी निधी चाैधरी यांनी ‘लाेकमत’ला  सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या