शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
5
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
6
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
7
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
8
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
9
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
10
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
11
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
12
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
13
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
14
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
15
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
16
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
17
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
18
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
19
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
20
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

अलिबागमध्ये सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ

By admin | Updated: December 22, 2016 06:15 IST

देशाच्या सीमेचे रक्षण करण्यासाठी सैनिक आपले बलिदान देतात. अशा सैनिक व माजी सैनिक यांच्या कल्याणासाठी ध्वजदिन

अलिबाग : देशाच्या सीमेचे रक्षण करण्यासाठी सैनिक आपले बलिदान देतात. अशा सैनिक व माजी सैनिक यांच्या कल्याणासाठी ध्वजदिन निधी संकलनासाठी प्रत्येकाने आपला खारीचा वाटा उचलावा. देशाच्या सीमेचे रक्षण आपले सैनिक करत असतात. म्हणूनच सैनिकांच्या कल्याणासाठी ध्वजनिधी संकलनात सहभाग घेणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. शासकीय विभागानेही त्यांना दिलेला ध्वजदिन निधी संकलनाचे उद्दिष्ट पूर्ण करावे, असे आवाहन अलिबाग वन विभागाच्या वन संरक्षक जयंती बॅनर्जी यांनी मंगळवारी येथे केले. रायगड जिल्ह्यातील सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन २०१६ कार्यक्र माचा शुभारंभ अलिबाग वन विभागाच्या वन संरक्षक जयंती बॅनर्जी यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले.कमांडर (निवृत्त) सोपान डोके, निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे, अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश वऱ्हाडे, जिल्हा माहिती अधिकारी डॉ.राजू पाटोदकर, शिक्षणाधिकारी प्राथमिक एच.एन. बडे, अ‍ॅड. प्रवीण ठाकूर तसेच विविध वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.याप्रसंगी रायगड जिल्ह्याने ध्वजदिन निधी संकलनात उत्कृष्ट काम करून इष्टांक पूर्ण केल्याबद्दल अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश वऱ्हाडे यांच्यासह एक लाख रु पये व्यक्तिगत ध्वजदिन निधीसाठी देणगी देणारे अ‍ॅड. प्रवीण ठाकूर यांचा व इतर व्यक्तिगत देणगी देणाऱ्या जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले.कमांडर डाके आदींच्या हस्ते सत्कार करण्यात आला.