शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्याचे ६५ कोटी खड्ड्यात

By admin | Updated: July 24, 2015 03:24 IST

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या माध्यमातून कल्याण-कर्जत-खोपोली राज्यमार्गाचे चौपदरीकरण करण्यात आले होते. मे २०१५ मध्ये

विजय मांडे , कर्जतमुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या माध्यमातून कल्याण-कर्जत-खोपोली राज्यमार्गाचे चौपदरीकरण करण्यात आले होते. मे २०१५ मध्ये रस्त्याचे काम पूर्ण झाल्याचे प्राधिकरणाने जाहीर केले होते. मात्र दोनच महिन्यांत मार्गाची दुर्दशा झाल्याने चौपदरीकरणासाठी खर्च करण्यात आलेले तब्बल ६५ कोटी खड्ड्यात गेल्याचे वाहनचालकांचे म्हणणे आहे. कल्याण-कर्जतपुढे खोपोली-हाळफाटा या राज्यमार्ग रस्त्याचे चौपदरीकरणाला नोव्हेंबर २०११ मध्ये सुरुवात करण्यात आली. हे काम दोन वर्षांत होणे अपेक्षित असताना त्याला तब्बल दीड वर्षे उशीर झाला. मे २०१५ मध्ये एमएमआरडीएने रस्त्याचे काम पूर्ण झाल्याचे जाहीर केले असले तरी मार्गावरील साईडपट्टी, स्पीडब्रेकर आदी कामे अपूर्ण असल्याचे दिसत आहे. याशिवाय पहिल्याच पावसात रस्त्याची दैना झाली असून खड्ड्यांमध्ये जागोजागी पाणी साचले आहे. रस्त्याच्या कडेला टाकलेल्या मातीच्या भरावामध्ये अवजड वाहने चिखलात फसत आहेत. कर्जत तालुक्यासह शेलू गावात आचार्य कॉलेजनंतर दामतकडे येताना रस्त्यावर साचणारे पाणी अपघातास कारणीभूत ठरत आहेत. दामत गावाच्या नाक्यावर रस्त्यावरील पाणी बाहेर जाण्यासाठी मार्ग नसल्याने मार्गावर सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य आहे. पुढे नेरळ, ममदापूर नाका येथे गतिरोधक दोन्ही बाजूला खड्ड्यांनी भरले आहेत. चिंचवलीच्या वळणावर आणि डिकसळ भागातील खड्ड्यांची खोली जवळपास एक फूट असल्याचे वाहन चालकांचे म्हणणे आहे.