शहरं
Join us  
Trending Stories
1
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
2
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
3
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
4
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
5
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
6
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
7
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
8
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
9
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
10
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
11
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
12
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
13
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
14
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
15
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
16
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
17
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
18
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
19
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
20
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
Daily Top 2Weekly Top 5

नागोठणेत ५० तासांनी सोहळ्याची सांगता

By admin | Updated: April 16, 2017 04:33 IST

शहरातील ग्रामदैवतांचा पालखी सोहळा ५० तासांनी पूर्ण झाला. पालखी शुक्रवारी दुपारी १२ वाजता मंदिरात आल्यानंतर आरती, तसेच मानाच्या नारळांचे वाटप

नागोठणे : शहरातील ग्रामदैवतांचा पालखी सोहळा ५० तासांनी पूर्ण झाला. पालखी शुक्रवारी दुपारी १२ वाजता मंदिरात आल्यानंतर आरती, तसेच मानाच्या नारळांचे वाटप करून सोहळ्याची सांगता करण्यात आली. ग्रामदैवत श्री जोगेश्वरीमाता - भैरवनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्यास बुधवारी १२ एप्रिलला सकाळी १० वाजता देवीचे भक्त मधुकर पोवळे यांच्या हस्ते पूजा-अर्चा करून प्रारंभ करण्यात आला होता. या वेळी विश्वस्त मंडळाचे नरेंद्र जैन, दिलीप टके, जयराम पवार, उत्सव समितीचे अध्यक्ष बाळासाहेब टके, सुधाकर चितळे, अनिल नागोठणेकर, बबन मोरवणकर आदी पदाधिकारी, सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते. जोगेश्वरी मंदिरापासून ग्रामपंचायत कार्यालयामार्गे बंगलेआळी, कासारआळी, शिवाजी चौक, कोळीवाडा, बाजारपेठ, गुरवआळी, गांधी चौक, प्रभूआळी, गवळआळी, मराठआळी, कुंभारआळी, प्रभूआळी, ब्राह्मणआळी, आंगरआळी, जोगेश्वरीनगर, रामनगर, शांतिनगर, सूर्यदर्शन कॉलनी, खडकआळी आदी भागांत पालखी फिरवण्यात आल्यानंतर शुक्र वारी दुपारी १२ वाजता पालखीचे मंदिरात आगमन झाले. देवतांचे मुखवटे मंदिरात नेल्यानंतर आरती करण्यात आली. सोहळ्यादरम्यान उल्लेखनीय कार्य केलेल्या मंडळींना मानाच्या श्रीफळाचे मान्यवरांचे हस्ते वाटप करण्यात येऊन अतिभव्य अशा या पालखी सोहळ्याची सांगता झाली. कार्यक्र म यशस्वी करण्यासाठी उत्सव समितीचे अध्यक्ष बाळासाहेब टके यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकारी, तसेच सदस्य, ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. (वार्ताहर)