शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

तरुणाला व्यसन जडले; रागात पालकांकडून मारहाण, १९ वर्षीय तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2026 16:41 IST

पालकांनी केलेल्या या शिक्षेच्या नैराश्यातून तरुणाने टोकाचे पाऊल उचलत जीवनयात्रा संपवली

सोमेश्वरनगर : व्यसनाच्या कारणावरून आई-वडिलांनी समज दिल्याच्या आणि मारहाण केल्याच्या रागातून चाळीसगाव येथील एका १९ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. रोहित गोरख राठोड वय १९ रा. चाळीसगाव जि. जळगाव सद्या राहणार सोमेश्वर कारखाना, ऊसतोडणी कामगार वसाहत असे या दुर्दैवी तरुणाचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.            मिळालेल्या माहितीनुसार, रोहितचे आई- वडील हे बारामती तालुक्यातील सोमेश्वर कारखान्यावर ऊस तोडण्याचे काम करतात. रोहितला गेल्या काही दिवसांपासून व्यसन जडले होते. मुलाने व्यसन सोडावे आणि आपल्या आयुष्यात स्थिर व्हावे, अशी त्याच्या पालकांची प्रामाणिक इच्छा होती. याच कारणावरून घरात वारंवार वाद होत असत. घटनेच्या दिवशी रोहित व्यसनाच्या नशेत असल्याने पालकांनी त्याला कठोर शब्दांत सुनावले आणि रागारागात मारहाण केली. पालकांनी केलेल्या या शिक्षेचा रोहितने प्रचंड मानसिक त्रास करून घेतला. या नैराश्यातून त्याने राहत्या कोपीबाहेरील सोमेश्वर कारखान्याची पाण्याच्या खाणीला असलेल्या लोखंडी अँगलला गळफास लावून आत्महत्या केली.

घटनेची माहिती मिळताच सोमेश्वर कारखान्याच्या रुग्णवाहिकेने त्याचा मृतदेह चाळीसगाव येथे नेण्यात आला. अवघ्या १९ व्या वर्षी रोहितने आपले आयुष्य संपवल्याने राठोड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. स्थानिक पोलीस ठाण्यात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Teen Commits Suicide After Scolding, Beating by Parents Over Addiction

Web Summary : A 19-year-old in Chalisgaon ended his life after being scolded and beaten by his parents for his addiction. Upset by the parental discipline, he committed suicide by hanging himself. Police are investigating the case.
टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामतीEducationशिक्षणDeathमृत्यूSocialसामाजिकPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी