शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

सेल्फीच्या नादात राजगडावरुन पडुन तरुणाचा मुत्यु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क मार्गासनी : राजगडाच्या कड्यावरून सेल्फी काढण्याच्या नादात मुंबईतील १९ वर्षीय तरूणाचा दरित कोसळून मृत्यू झाला. ही ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मार्गासनी : राजगडाच्या कड्यावरून सेल्फी काढण्याच्या नादात मुंबईतील १९ वर्षीय तरूणाचा दरित कोसळून मृत्यू झाला. ही घटना रविवारी घडली. अनुराग अनिल राक्षे (वय १९, रा. भायखळा, मुंबई) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार किल्ले राजगडावर १६ लोकांचा एक ग्रुप आला होता. किल्ले राजगडावरील पद्मावती माचीवरील गुंजवण्याच्या बाजुने सकाळी सातच्या दरम्यान सुर्यादयाच्या वेळी सेल्फी काढत असताना अनुरागच्या हातातील पॅावर बॅंक खाली पडली. ती पॅावर बॅंक काढण्यासाठी तो खाली गेला असता त्याचा तोल जाऊन हा तरुण किल्ल्याच्या तटावरुन खाली कोसळला. साधारण एक हजार फुट खोल दरीत हा युवक कोसळल्याने त्याचा जागीच मुत्यु झाला. अनुरागचा मृतदेह दरितून येथील बाळु पवार, अनिल फणसे, गोविंद रसाळ, पोलीस पाटील बाळासाहेब रसाळ, पोलीस जवान अभय साळुंखे, औंदुबर आडवाल

आदींनी बाहेर काढुन किल्ल्याच्या पायथ्याशी गुंजवणे येथे आणले. पोलीसांनी ताबडतोब रुग्णवाहिका बोलावुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पुण्यात पाठवला. सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांच्या मार्गदर्शनाखाली औंदुंबर आडवाल अभय साळुंखे अधिक तपास

करीत आहेत.