शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

धायरीत तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या, कारण अद्याप स्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2020 17:38 IST

हॉलमधील पंख्याला ओढणीच्या सहाय्याने घेतला गळफास.

ठळक मुद्देआत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट

पुणे : सिंहगड रस्त्यावरील धायरी परिसरात २२ वर्षीय तरुणीने घरामधे  गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सदर प्रकार मंगळवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास उघडीस आला.

कोमल महादेव बांदल (वय: २२ वर्षे,  रा. शौर्य व्हीला, पोकळे वस्ती, धायरी, ता. हवेली जि. पुणे) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे.

सिंहगड रस्ता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोमलचे शिक्षण बारावी झाली असून ती सध्या आईला घरकामात मदत करत असे. तिचे वडील व भाऊ खासगी कंपनीत कामास आहेत. मंगळवारी सकाळी भाऊ व वडील कामाला गेले होते. तर तिची आई सकाळी अकराच्या दरम्यान दवाखान्यात गेली होती. त्यावेळी कोमल एकटी घरी होती. दुपारी दीडच्या सुमारास कोमलची आई घरी परत आली असता दरवाजा आतून बंद होता. त्यांनी दरवाजा ठोठावला असता आतून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर शेजारच्या गॅलरी मधून एकाला आत उतरवून आतील कडी काढण्यात आली.  त्यावेळी हॉल मधील पंख्याला ओढणीच्या सहाय्याने तिने गळफास घेतल्याचे आढळून आले.घटनेची खबर मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक हणमंत ननावरे यांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन भेट दिली. पुढील तपास सिंहगड रस्ता पोलिस करीत आहे. 

टॅग्स :DhayariधायरीDeathमृत्यूPoliceपोलिस