शहरं
Join us  
Trending Stories
1
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
2
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
3
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
4
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
5
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
6
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
7
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
8
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
9
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
10
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
11
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
12
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
13
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
14
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
15
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
16
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
17
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
18
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
19
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
20
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावरील खड्ड्यांमुळे यवतला कसरत

By admin | Updated: June 12, 2014 05:21 IST

नांदूर-सहजपूर ( ता.दौंड ) रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून यामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे.

यवत : नांदूर-सहजपूर ( ता.दौंड ) रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून यामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. सदर रस्त्यावरून क्षमातेपक्षा जास्त वाळू वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत असल्याने रस्त्याची दुरवस्था झाल्याचे नागरिकांकडून सांगितले जाते.नांदूर व सहजपूर या परिसरात मोठ्या प्रमाणावर कंपन्या आहेत. यामुळे या रस्त्यावरून मोठी वाहतूक असते. यातच नांदूरपासून पुढे काही अंतरावर मुळा-मुठा नदीचे पात्र आहे. या भागातून प्रमाणापेक्षा जास्त वाळू भरुन वाहतूक होते. यावर कसलेही नियंत्रण नाही. यामुळे रस्ता ठिकठिकाणी खचला आहे. खचलेल्या रस्त्यावरून इतर वाहने जाणे अवघड बनत आहे. लहान प्रवासी वाहनांचे या रस्त्यावरून जाताना नुकसान देखील होते. या परिसरात खाजगी कंपन्या असल्याने कामगार वर्गाला नित्यनेमाने याच रस्त्यावरून कामाला जावे लागते. यामुळे तातडीने रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी होत आहे.मिरवडी, दहिटणे, या परिसरातील वाड्या-वस्त्या तसेच राहू बेटातील अनेक गावंकडे पुणे-सोलापूर महामार्गावरून जाण्यासाठी हा मार्ग जवळचा आहे. यासाठी विशेष लक्ष देऊन चांगल्या प्रतीचा रस्ता करावा अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)