शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
KKR चे 'वैभव'! असा भारी चेंडू टाकला की फलंदाजाला चकवून फक्त १ बेल्स उडवून गेला, Video 
3
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
4
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
5
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
6
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
7
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
8
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
9
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
10
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
11
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या; तिघांविरुद्ध हडपसर पोलिसांत गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 3:28 PM

माहेरहून पैसे आणण्यासाठी होणाऱ्या छळाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली़ याप्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल हडपसर पोलिसांनी पतीसह तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.

ठळक मुद्देभाऊसाहेब तुरकणे (वय ५८) यांनी हडपसर पोलिसांकडे दिली फिर्यादसासरी होणाऱ्या या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून सायली कातोरे हिने केली आत्महत्या

पुणे : माहेरहून पैसे आणण्यासाठी होणाऱ्या छळाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली़ याप्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल हडपसर पोलिसांनी पतीसह तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.महेश नानासाहेब कातोरे (वय ३०, रा़ शिवलीला सोसायटी, फुरसुंगी) असे पतीचे नाव आहे़ याप्रकरणी भाऊसाहेब तुरकणे (वय ५८, रा़ साईनगर, ता़ राहता, जि़ अहमदनगर) यांनी हडपसर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़ याबाबत पोलिसांनी सांगितले, की सायली महेश कातोरे (वय २६) हिचा विवाह महेश कातोरे यांच्याबरोबर झाला होता़ सासरी नांदत असताना महेश व इतरांनी १७ एप्रिल २०१६ पासून माहेराहून फ्लॅट घेण्यासाटी २० लाख रुपये आण व मोटारसायकल घेण्यासाठी ७५ हजार रुपये आण, अशी मागणी करुन तिला वारंवार टोचून बोलत होते़ सासरी होणाऱ्या या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून सायली कातोरे हिने १४ फेब्रुवारी रोजी घरी ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली़ तिच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक एस. पी. शेंडगे अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :HadapsarहडपसरAhmednagarअहमदनगरPuneपुणे