शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यभरात इंधन टंचाई! बऱ्याच पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल संपलेले; ट्रॅक्टर थांबले, डिझेलसाठी शेतकरी रांगेत  
2
नीट पेपरफुटीचा भंडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
3
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
4
Deepika Nagar :"रात्री साडेबाराला मोठा आवाज झाला अन्..." शेजाऱ्याने उघड केली 'त्या' रात्रीची संपूर्ण कहाणी!
5
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
6
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
7
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
8
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
9
मोटेगावकर पेपरफुटीविरोधात लढत होता, आता स्वतःच आरोपी बनला...
10
"असे १०० जाळून टाकेन...", हॉस्पिटलबाहेर फोटो काढणाऱ्या पापाराझींवर भडकला सलमान खान, दिला थेट इशारा
11
संपादकीय: बांधावर घोंगावणारे वादळ, वेळीच नाही ओळखले तर...
12
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
13
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
14
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
15
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
16
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
17
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
18
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
19
‘ईपीएफ’चे पैसे ‘यूपीआय’द्वारे काढता येणार; तांत्रिक चाचणी यशस्वी
20
शिंदेसेनेच्या नगरसेवकांना १५४ कोटी; भाजपच्या वाट्याला केवळ ३ कोटी
Daily Top 2Weekly Top 5

दापोडीच्या येथे चालत्या रेल्वेतून नदीपात्रात पडून महिलेचा मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 15:28 IST

रविवारी रात्री लोणावळा पुणे लोकलने प्रवास करत असताना ही घटना घडली. 

ठळक मुद्दे संत तुकाराम नगर अग्निशामक विभागाच्या जवानांनी महिलेचा मृतदेह बाहेर काढला.

पिंपरी : दापोडीच्या हॅरिस पुलावरून चालत्या रेल्वेतून नदीपात्रात पडल्याने महिलेचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी रात्री नऊच्या सुमारास घडली. 
शितल सुमित लोहरे (वय २८, रा. आंबेडकर चौक, पडळवस्ती, खडकी) असे नदीपात्रात पडून मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शितल लोहरे रविवारी रात्री लोणावळा पुणे लोकलने प्रवास करत होती. लोकल हॅरिस ब्रिजवर आली असता ती लोकलमधून नदीपात्रात पडली. पाण्यात बुडून तिचा मृत्यू झाला. संत तुकाराम नगर अग्निशामक विभागाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन तिचा मृतदेह अग्निशामक विभागाचे अशोक कानडे, विवेक खंदेवाड, अमोल चिपळूणकर, विनेश वाटकरे, भूषण येवले, प्रदीप हिले यांच्या पथकाने संत तुकाराम नगर अग्निशामक विभागाच्या जवानांनी महिलेचा मृतदेह बाहेर काढला.

टॅग्स :dapodiदापोडीPuneपुणेlocalलोकलlonavalaलोणावळाfire brigade puneपुणे अग्निशामक दल