शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024: कोलकाता हैदराबाद आज विजेतेपदासाठी आमनेसामने... कोण बनणार चॅम्पियन?
2
प.बंगालची आघाडी कायम; सर्वाधिक ७९.३५% मतदान; सहाव्या टप्प्यात एकूण ६१.०४ टक्के मतदान
3
भाव वधारताच वाढली सोने तस्करी! गतवर्षी पकडले ५०० किलो सोने, काही कारखाने उद्ध्वस्त
4
१० जूनला मान्सून मुंबईत पोहोचणार? शहरात शनिवारी संपूर्ण दिवसभर होतं ढगाळ वातावरण
5
आशिष शेलारांचे ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाणा’? मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतरही नालेसफाईची पाहणी
6
दिवाळीत नव्या घरात जाणार रणबीर-आलिया? बांधकामाची सुरू असलेल्या घराची पाहणी
7
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
8
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
9
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
10
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
11
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
12
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
13
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
14
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
15
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
16
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
17
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
18
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
19
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
20
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका

PMC Election | पुणे महापालिकेकडून प्रभागनिहाय नकाशे प्रसिद्ध

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2022 12:42 PM

महापालिका निवडणुकीसाठी नगरसेवकांची संख्या १७३ आहे...

पुणे : महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार त्रिसदस्यीय अंतिम प्रभाग रचना असलेले ५७ व दोन सदस्यीय एक प्रभाग, असे ५८ प्रभागांच्या सीमा दर्शविणारे नकाशे महापालिकेच्या निवडणूक विभागाने संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहेत. हे सर्व नकाशे आजपासून (बुधवार) क्षेत्रिय कार्यालय हद्दीनुसार संबंधित कार्यालयांत, तसेच एकत्रितरीत्या महापालिका मुख्य भवनात फलकावर प्रसिद्ध होतील. 

पुणे महापालिकेने शहरातील ५८ प्रभागांचा एकत्रित नकाशा व प्रत्येक प्रभागाची व्याप्ती असलेली माहिती १३ मे रोजी रात्रीच जाहीर केली. आजअखेर १७ मेची डेडलाइन लक्षात घेता, पालिका प्रशासनाकडून प्रभागनिहाय ५८ नकाशे महापालिकेच्या संकेतस्थळावर जाहीर केले आहेत. महापालिका निवडणुकीसाठी नगरसेवकांची संख्या १७३ आहे.

महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रभागनिहाय नकाशे मंगळवारी सायंकाळी सात वाजता जाहीर करण्यात आले असून, हे नकाशे क्षेत्रिय कार्यालयात, तसेच महापालिका मुख्य भवनामध्ये पाहण्यासाठी बुधवारपासून उपलब्ध राहणार आहेत.

- डॉ. यशवंत माने, उपायुक्त, निवडणूक विभाग पुणे महापालिका

टॅग्स :PuneपुणेMuncipal Corporationनगर पालिकाpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड