शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

Walmik karad : धनंजय मुंडे यांची जिल्ह्यात ताकद वाढल्यानेच विषयाला जाणीवपूर्वक जातीय वळण देण्याचा प्रयत्न 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 10:28 IST

वाल्मीक कराड आणि धनंजय मुंडे समर्थकांचा आरोप

पुणे :वाल्मीक कराडवर अनेक गुन्हे दाखल आहेत असे सांगितले जात आहे. जर त्यांच्यावर एवढे गुन्हे दाखल आहेत, तर मग राष्ट्रवादी काँग्रेस एकसंघ असताना या गोष्टीचा उठाव करायला हवा होता. पण आज धनंजय मुंडे यांची जिल्ह्यात वाढलेली ताकद पाहता जिल्ह्यातील आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी या विषयाला जाणीवपूर्वक राजकीय आणि जातीय वळण देण्याचा प्रयत्न केला आहे, असा आरोप वाल्मीक कराड आणि धनंजय मुंडे यांच्या समर्थकांनी केला आहे.वाल्मीक कराड हा सीआयडी मुख्यालयात मंगळवारी पोलिसांसमोर शरण आला. कराड याने शरणागती पत्करल्याचे वृत्त पसरताच वाल्मीक कराडच्या समर्थकांनी मुख्यालयाबाहेर धाव घेतली. मात्र त्यांना मुख्यालयात प्रवेश करण्यास अटकाव करण्यात आला. आम्ही वाल्मीक कराड यांचे समर्थक आहोत हे नाकारत नाही, मात्र त्यांच्यावरील आरोप चुकीचे आणि बिनबुडाचे आहेत. वाल्मीक कराड हा देवमाणूस आहे. माझ्या मुलाला एमबीबीएस करण्यासाठी अण्णा यांनी मदत केली असल्याचे एका समर्थकाने सांगितले.वाल्मीक कराड याने अनेक जणांचे खून केले असल्याचा त्यांच्यावर आरोप केला जात आहे असे पत्रकारांनी विचारले असता हे अत्यंत खोटे विधान आहे. माझ्या भावाचा देखील खून झाला होता. त्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उपाध्यक्ष बबन गिते याचा हात होता, असा आरोप त्यांनी केला. सत्र न्यायालयात आमच्या विरोधात निकाल लागला. त्यामुळे मी उच्च न्यायालयात अपिल दाखल केले आहे, असेही त्याने सांगितले. खरे तर सुरेश धस हाच आका आहे आणि त्यानेच पूर्वी भुत्या गायकवाडचा निर्घृण खून केला आहे. तो गरीब होता म्हणून हे प्रकरण कुणी उचलून धरले नसल्याचा आरोपही समर्थकाने धस यांच्यावर केला आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रBeedबीडbeed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसwalmik karadवाल्मीक कराडDhananjay Mundeधनंजय मुंडे