शहरं
Join us  
Trending Stories
1
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
2
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
3
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
4
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
5
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
6
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
7
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
8
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
9
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
10
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
11
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
12
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
13
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
14
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
15
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
16
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
17
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
18
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
19
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
20
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 

१० मोटारसायकल लंपास करणाऱ्या चोरट्याला वालचंदनगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2021 7:50 PM

वालचंदनगर बाजारपेठ, भवानीनगर, जंक्शन, कळस येथे रात्र गस्त वाढव चोरट्याचा शोध सुरु केला होता...

कळस : मोटारसायकल चोरांचा छडा लावण्यात यश आले आहे. १० मोटारसायकलसह चोराला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती वालचंदनगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी दिली. कृष्णा शिवाजी कांबळे (रा. खानोटा ता.दौंड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

वालचंदनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मोटारसायकल चोरीचे प्रमाण वाढल्याने पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख अतिरिक्त पोलीस अधिक्षक मिलींद मोहिते व उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी मार्गदर्शक सूचना देवुन छडा लावण्याचे आदेश दिले होते. यानुसार गुन्हेप्रकटीकरण शाखेचे अतुल खंदारे यांचे विशेष पथक नेमुन तपास करण्याचे सांगितले. त्यानसुार वालचंदनगर बाजारपेठ, भवानीनगर, जंक्शन, कळस येथे रात्र गस्त वाढव चोरट्याचा शोध सरु केला होता. याबाबतच पोलीस स्टेशनला नेचर डिलाईट डेअरी येथुन मोटारसायकल चोरी झालेबाबत गुन्हा दाखल झाला. 

यामुळे पोलीस अंमलदार प्रकाश माने व प्रकाश बनसोडे यांनी गोपनीय बातमीच्या आधारे कृष्णा कांबळे याला ताब्यात घेत  त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने गुन्हा केल्याचे कबूल केले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने भिगवण येथे ३, बारामतीत २ व दौडमध्ये १, वालचंदनगर येथे १ व आणखी ३ मोटारसायकल चोरल्याचे कबूल केले आहे  अधिक तपास करण्याचे काम सुरु आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसtheftचोरी