शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये! मुंबई इंडियन्सने हातचा सामना गमावला 
2
जरांगेंसोबतच्या भेटीत काय घडलं?; बीडमधील सांगता सभेत शरद पवारांनी प्रथमच सविस्तरपणे सांगितलं!
3
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
4
भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'
5
कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले
6
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 
7
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
8
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
9
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
10
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
11
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
12
Jay Shah यांचा मोठा निर्णय! आता सामन्याआधी टॉस नाही होणार, पाहुणा संघ निर्णय घेणार 
13
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
14
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
15
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
16
२७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माकडे वळली अभिनेत्री, बनली साध्वी
17
एक-एक गोष्टी बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
18
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
19
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
20
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस

विद्यापीठाला उशिरा जाग

By admin | Published: August 29, 2016 3:46 AM

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने सत्रपूर्तता झालेल्या विद्यार्थ्यांना गेल्या वर्षी परीक्षेला बसण्यापासून रोखले होते

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने सत्रपूर्तता झालेल्या विद्यार्थ्यांना गेल्या वर्षी परीक्षेला बसण्यापासून रोखले होते; मात्र विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने २००८ पॅर्टनच्या विद्यार्थ्यांना विशेष बाब म्हणून परीक्षा देण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांचा फायदा होणार असला, तरी विद्यापीठाला उशिरा जाग आल्याने विद्यापीठ कार्यपद्धतीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील अधिकाऱ्यांनी २००८ पॅर्टनच्या विद्यार्थ्यांची सत्रपूर्तता संपुष्टात आल्याने या विद्यार्थ्यांना गेल्या वर्षी आॅनलाइन पद्धतीने परीक्षा अर्ज भरता येणार नाही, अशी कमांड सॉफ्टवेअरला दिली होती. त्यामुळे अनेक विद्यार्थी परीक्षा विभागात गर्दी करत होते; परंतु सत्रपूर्तता झाल्याने विद्यार्थ्यांना परीक्षा देता येणार नाही. त्यांनी पुन्हा नव्याने महाविद्यालयात प्रवेश घ्यावा, असे परीक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगितले जात होते. परिणामी विद्यार्थी निराश होऊन परत गेले होते; मात्र परीक्षा विभागाने यासंदर्भातील परिपत्रक नुकतेच प्रसिद्ध केले असून, २००८ पॅर्टन व सत्रपूर्तता कालावधी संपुष्टात आलेल्या विद्यार्थ्यांना आॅक्टोबर २०१६ व एप्रिल २०१६ च्या परीक्षेस बसण्यास संधी दिली आहे. विद्यापीठाकडून बी.ए., बी.कॉम., बी.बी.ए., बी.सी.ए., बीडीएमआयबी या अभ्यासक्रमाचे परीक्षा अर्ज येत्या २७ ते ३१ आॅगस्ट या कालावधीत विनाविलंब शुल्कासह स्वीकारले जातील, तर १ ते ३ सप्टेंबर या कालावधीतील विलंब शुल्कासह परीक्षा अर्ज स्वीकारले जाणार आहेत.