शहरं
Join us  
Trending Stories
1
"बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
2
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
3
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
4
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
5
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
6
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
7
मुक्ता बर्वेने या कारणामुळे अद्याप केलं नाही लग्न, स्वतःच केला खुलासा
8
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
9
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
10
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
11
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
12
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
13
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
14
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
15
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
16
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
17
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
18
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
19
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
20
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया

Video : गुळूंचे येथील रायबाचामळा येथे घराच्या अंगणात पडली वीज 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2021 9:23 PM

वीज पडण्याचा व्हिडीओ मोबाईलमध्ये झाला कैद

ठळक मुद्देवीज पडण्याचा व्हिडीओ मोबाईलमध्ये झाला कैद

नीरा : गुळूंचे (ता.पुरंदर) येथील रायबाचामळा येथील राहत्या घराच्या अंगणात वीज पडली. संध्याकाळी साडेपाचच्या दरम्यान कडक्याच्या आवाजात वीज पडल्याने घरांना हादरे बसले. परिसरातील घरातील लोकांना वीजेचा झटका बसला, पण कोणतेही गंभीर नुकसान झाले नसल्याचे स्थानिकांनी सांगितले. याचे मोबाईल मध्ये चित्रीकरणही झाले. मागील महिन्यातही शेजारच्या गावातीलच कोंडेवाडी येथेही नारळाच्या झाडावर वीज पडून झाडाने पेट घेतला होता. गुळुंचे येथील रायबाचामळा येथे वीज पडली. आज शनिवारी सायंकाळी ढग दाटून आले होते. त्यानंतर पावसाला सुरुवात झाली होती. याचे व्हिडीओ मोबाईलद्वारे संजय बबन निगडे करत होते. याच दरम्यान अचानक वीजेचा गोळा अंगणात येताना मोठा आवाज झाला. 

अंगणातील तुळशीवृंदावन व नारळाच्या झाडाच्या मागे ही वीज पडली. वीज पडतेवेळी दिलीप निगडे, संजय निगडे व समोरच राहणाऱ्या संदिप निगडे यांच्या कुटुंबातील लोकांना वीजेचा झटका बसला लाईटचा शॉक लागतो तसा झटका काही क्षण बसल्याचे संदिप निगडे यांनी सांगितले. दैव बल्लत्तर म्हणून कोणीही जखमी झाले नाही अथवा कोणतेही नुकसान झाले नसल्याचेही ते म्हणाले. 

टॅग्स :PuneपुणेPurandarपुरंदरRainपाऊस