शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

तळेगाव ढमढेरेत विविध कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:17 IST

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार योगेश टिळेकर, संदीप जाधव, ज्ञानदीप ग्रामविकास प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव भुजबळ, बाळासाहेब नरके, ...

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार योगेश टिळेकर, संदीप जाधव, ज्ञानदीप ग्रामविकास प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव भुजबळ, बाळासाहेब नरके, दादा पाटील फराटे, संभाजी गवारे, ग्रामपंचायत सदस्य अनिल भुजबळ, अध्यक्षा मंगल भुजबळ, संभाजी भुजबळ पतसंस्थेचे अध्यक्ष राजाराम शिंदे, उपाध्यक्ष रमेश भुजबळ, राजेंद्र भुजबळ, पंडित भुजबळ आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी विद्यालयातील बारावी, दहावी व शिष्यवृत्ती परीक्षेत प्रावीण्य प्राप्त विद्यार्थ्यांना गौरवचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. विद्यालयातील कीर्ती धुमाळ यांना संस्थेच्या वतीने आदर्श शिक्षिका पुरस्कार प्रदान करण्यात आला. नागनाथ शिंगाडे, एन. बी. मुल्ला, प्रवीणकुमार जगताप, डॉ. प्रज्ञा घोरपडे, संजय खेडकर, ज्ञानेश्वर भराडे यांना माजी आमदार योगेश टिळेकर यांच्या हस्ते कोविड योद्धा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

याप्रसंगी तळेगाव ढमढेरे येथील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाळासाहेब चव्हाण तर स्वागत पंडित भुजबळ यांनी केले सूत्रसंचालन किरण झुरुंगे.

--

फोटो क्रमांक : ०४

ओळ: तळेगाव ढमढेरे येथे ज्ञानदीप ग्रामविकास प्रतिष्ठानच्या वतीने आदर्श शिक्षिका पुरस्कार कीर्ती धुमाळ यांना प्रदान करताना माजी आमदार योगेश टिळेकर यावेळी इतर मान्यवर.