शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
3
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
4
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
5
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
6
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
7
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
8
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
9
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
10
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
11
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
12
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
13
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
14
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
15
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
16
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
17
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
18
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
19
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

दक्षता न घेतल्यास गैरप्रकाराची शक्यता

By admin | Updated: April 9, 2015 05:16 IST

चिंचवड, आकुर्डी, फुगेवाडी, काळेवाडी या भागातील नावाजलेल्या मॉलमध्ये सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. महिलांच्या सुरक्षिततेसाठी चेजिंग

चिंचवड, आकुर्डी, फुगेवाडी, काळेवाडी या भागातील नावाजलेल्या मॉलमध्ये सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. महिलांच्या सुरक्षिततेसाठी चेजिंग रूमबाहेर महिला रक्षक असतात. तीन कपड्याच्या जोडीपेक्षा अधिक कपडे जाऊ नयेत, याची दक्षता फक्त ती महिला घेत असते. सर्वच मॉलमध्ये महिला चेंजिंग रूमच्या दरवाजाला खालून मोठी फ ट आहे. महिलांना कपडे टाकण्यासाठी दरवाजांवरही मोठी जागा काही मॉलमध्ये ठेवण्यात आली आहे, असे शहरातील मॉलच्या निरीक्षणातून आढळून आले आहे. त्यामुळे कोणतेही अश्लील, गैैरप्रकार घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.मॉलमधील चेंजिंग रूमबाहेरील महिला सुरक्षारक्षक कोणत्याही कामानिमित्त इतर ठिकाणी जातात. यामुळे कधी-कधी चेंजिंग रूमबाहेर महिला सुरक्षारक्षक नसतात. महिला सुरक्षारक्षकाला चेंजिंग रूमबाहेर १२ तासांची ड्युटी दिलेली असते. मात्र सतत उभे राहण्याच्या ताण-तणावाने या महिलाही कामाच्या ठिकाणी चेंजिंग रूमच्या बाहेर कंटाळा करताना दिसून येतात. यामुळे महिलांची चेंजिंग रूम सुरक्षितता रामभरोसे आहे. महिलांना कधी घेतलेले कपडे पसंत नसतील, तर महिला चेंजिंग रूममध्येच उभ्या राहतात व महिला सुरक्षारक्षकाला साईजमधील योग्य कपडे बदलून आणण्यासाठी सांगितले जाते. या वेळी दरवाजा उघडा ठेवला जातो. दरवाजा पूर्णपणे बंद असणे आवश्यक आहे. ही सर्व मॉलमधील परिस्थिती आहे. महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही धोकादायक बाब आहे.