शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

उजनी ‘डेंजर झोन’मध्ये

By admin | Updated: September 3, 2015 03:11 IST

कुठेही पावसाचा थेंब नाही... विहिरी आटल्या... बोअरवेल गटकळ्या खात आहेत. तलाव कोरडे पडले आहेत अन् आता उजनी ‘डेंजर झोन’मध्ये गेल्याने पाण्यासाठी करायचे काय?

पळसदेव : कुठेही पावसाचा थेंब नाही... विहिरी आटल्या... बोअरवेल गटकळ्या खात आहेत. तलाव कोरडे पडले आहेत अन् आता उजनी ‘डेंजर झोन’मध्ये गेल्याने पाण्यासाठी करायचे काय? असा प्रश्न सतावत आहे. इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतातील उभी पिके जळून गेल्याने हातात काहीच राहिलं नसल्याने यंदाचं वरीस धोक्याचं, असे शब्द शेतकऱ्यांच्या तोंडून येत असल्याने पावसाळ्यात दुष्काळ, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.हंगाम पावसाळ्याचा असला, तरी कडक पडणारे ऊन, सोसाट्याचा वारा अन् कधीमधी येणारे ढगाळ वातावरण यामुळे जणू काही उन्हाळ्यासारखी परिस्थिती जाणवत आहे. तसेच पिण्याच्या पाण्याची टंचाई अनेक गावांमध्ये जाणवू लागली आहे. शेतातील पिके जळू लागल्याने हताश शेतकरी हताश झाला आहे. विहिरी आटू लागल्या आहेत. विंधन विहिरी (बोअरवेल) बंद पडल्या आहेत. तलाव तर कधीच कोरडे पडले आहेत. त्यामुळे दुष्काळाची दाहकता जाणवत आहे. जनावरांना चारा व पाण्याची टंचाई भासत असल्याने गुरांचे कळप सैरभैर फिरताना दिसत आहेत. त्यामुळे काय करावे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. दुसरीकडे उजनीची परिस्थितीही भयानक झाली आहे. सध्या उजनीमध्ये वजा टक्के पाणी आहे. त्यामुळे उजनी सध्या डेंजर झोनमध्ये आहे. कधी नव्हे एवढी भयानक परिस्थिती उजनीवर ओढवली आहे. त्यामुळे उजनीवर अवलंबून असणाऱ्या पुणे व सोलापूर जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजना, औद्योगिक वसाहती अडचणीत आल्या आहेत. त्यामुळे पाऊस कधी पडेल, अशी आशा शेतकऱ्यांना लागली आहे. उजनीचे पात्र कोरडे पडले आहे. त्यामुळे दिवसेंदिवस शेतकऱ्यांना पाण्यासाठी पाईपची संख्या वाढविणे, चारी काढणे, केबलची संख्या वाढविणे आदी बाबी नित्याच्याच बनल्या आहेत. त्यामुळे पाण्यासाठी कायपण, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.