शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

कंटेनर ट्रकवर कोसळून दोन जखमी

By admin | Updated: January 8, 2015 00:18 IST

पेट्रोलपंपामध्ये उभ्या असलेल्या ट्रकवर चालकाचे नियंत्रण सुटलेला भरधाव कंटेनर उलटला.

पेट्रोल पंपावर थरार : डिझेलगळतीझाल्याने भीतीचे वातावरणपुणे : पेट्रोलपंपामध्ये उभ्या असलेल्या ट्रकवर चालकाचे नियंत्रण सुटलेला भरधाव कंटेनर उलटला. हा अपघात बुधवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास खडी मशीन चौकातील धर्मावत पेट्रोलपंपावर झाला. अपघातानंतर ट्रकच्या इंधनाची टाकी फुटून सगळीकडे डिझेल पसरले होते. त्यामुळे आग लागण्याची शक्यता निर्माण झाली होती. परंतु अग्निशामक दलाच्या जवानांनी सावधपणे बचावकार्य करुन ट्रकमध्ये झोपलेल्या दोघांची सुटका केली.फायरमन शफिक सय्यद यांनी दिलेल्या माहितीनुसार, धर्मावत पेट्रोलपंपामध्ये ट्रक उभी करुन चालक आणि क्लिनर आतमध्ये झोपलेले होते. सकाळी साडेसहाच्या सुमारास एक कंटेनर भरधाव वेगात पंपामध्ये घुसला. कंटेनर चालकाला झोप अनावर झाल्यामुळे त्याचे नियंत्रण सुटले. हा कंटेनर वळण घेत असतानाच ट्रकवर उलटला. ट्रकच्या पुढील भागासह पाठीमागील भागही चेपला. आतमध्ये दोघेजण अडकल्याची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे स्टेशन आॅफीसर रामटेके, अनिल गायकवाड, तांडेल पायगुडे, जवान शफीक सय्यद, सचिन जवंजाळे, अजित बेलोसे, छगन मोरे, प्रसाद वाळुंजकर, खाडे, माळवदकर, वसंत भिलारे, सपकाळ यांनी घटनास्थळी धाव घेतली. ट्रकची टँक फुटल्याने सर्वत्र डिझेल पसरलेले होते. पेट्रोल खाली करण्यासाठी एक टँकरही येऊन उभा होता. बचावकार्य करताना ठिणग्यांमुळे आग लागण्याची शक्यता गृहीत धरुन हा टँकर बाहेर काढण्यात आला. त्यानंतर ट्रकच्या समोरील बाजुच्या काचा फोडून आतमध्ये प्रवेश करण्यात आला. कटरच्या सहाय्याने दरवाजा तोडून दोन जखमींना बाहेर काढण्यात आले. एकाच्या पायाला गंभीर जखमा झालेल्या होत्या. कोंढवा पोलिसांनी कंटेनर चालकाला ताब्यात घेतले आहे.(प्रतिनिधी)