शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
2
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
3
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
4
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
5
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
6
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
7
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
8
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
9
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
10
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
11
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
12
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
13
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
14
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
15
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
16
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
17
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
18
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
19
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
20
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
Daily Top 2Weekly Top 5

भीषण अपघातात कोंढापुरीत दोन ठार

By admin | Updated: September 15, 2015 04:34 IST

कोंढापुरी (ता. शिरूर) येथे पुणे-नगर महामार्गावर प्रवासी बसने पायी चालणाऱ्या युवकांना उडविल्याने झालेल्या अपघातात २ जण ठार, तर ३ जण गंभीर जखमी झाले असल्याची

रांजणगाव गणपती : कोंढापुरी (ता. शिरूर) येथे पुणे-नगर महामार्गावर प्रवासी बसने पायी चालणाऱ्या युवकांना उडविल्याने झालेल्या अपघातात २ जण ठार, तर ३ जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. कोंढापुरी गावाच्या हद्दीत सोमवारी (दि. १४) पहाटेच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. याबाबत रांजणगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कोंढापुरी येथील ९ युवक रांजणगाव येथे श्रीमहागणपतीच्या दर्शनाला गेले होते. दर्शन करून पहाटेच्या सुमारास घरी येत असताना पाठीमागून नगरहून पुण्याकडे येणाऱ्या प्रवासी बसने (एमएच १४, सीडब्ल्यू ३१३८) त्यांना उडविले. या अपघातात सूरज पोपट नरवडे (वय १५) व भूषण प्रकाश चव्हाण यांना हातापायाला गंभीर दुखापत झाल्याने ते मयत झाले, तर चेतन मच्छिंद्र गायकवाड, वैभव अशोक कारकुड आणि अनिकेत अनिल अडसूळ हे ३ युवक जबर जखमी झाले आहेत. त्यांना खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत.या अपघाताबद्दल प्रवासी बसचालक ईश्वर एकनाथ सुरसे (वय ४२, रा. हडको, नवीन नांदेड) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या अपघाताचा तपास सहायक पोलीस निरीक्षक सुनील क्षीरसागर तपास करीत आहेत. या अपघातामुळे कोंढापुरी गावावर शोककळा पसरली आहे. (वार्ताहर)