कोरोनाची तिसरी लाट येऊ नये म्हणून प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:23 IST2021-09-02T04:23:39+5:302021-09-02T04:23:39+5:30

यावेळी पं.स.जुन्नरचे सभापती विशालशेठ तांबे, जि.प.सदस्य अंकुश आमले, म़ोहित ढमाले, गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी, वैद्यकीय अधिकारी डॉ. उमेष गोडे, ...

Try not to let the third wave of corona come | कोरोनाची तिसरी लाट येऊ नये म्हणून प्रयत्न

कोरोनाची तिसरी लाट येऊ नये म्हणून प्रयत्न

यावेळी पं.स.जुन्नरचे सभापती विशालशेठ तांबे, जि.प.सदस्य अंकुश आमले, म़ोहित ढमाले, गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी, वैद्यकीय अधिकारी डॉ. उमेष गोडे, डॉ. शाम बनकर, श्रीहरी सारोक्ते, बांधकाम विभागाचे उप अभियंता ए. व्ही. हिले, कनिष्ठ अभियंता ए. एम. डावखर, पाणीपुरवठा विभागाचे उप अभियंता कैलास टोपे, ओतूर ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष अनिलशेठ तांबे, सरपंच गीता पानसरे, उपसरपंच प्रेमानंद अस्वार, प्रशांत डुंबरे, गोरक्षनाथ फापाळे, ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब वनघरे, दिलीप घोलप उपस्थित होते.

शिक्षक-शिक्षकेतर यांनी लसीकरण करून घेणे महत्त्वाचे आहे, त्यामुळे शाळा सुरू करता येतील, जुन्नर तालुक्यात या मोहिमेअंतर्गत १८ हजार डोस उपलब्ध आहेत. या तालुक्यातील नागरिक पुणे, मुंबई येथे जाणाऱ्या नागरिकांची संख्या जास्त आहे कोरोनाची तिसरी लाट येऊ नये म्हणून आपण प्रयत्न करीत आहोत.

Web Title: Try not to let the third wave of corona come