Pune Police: पुण्यातील १२ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या; नव्याने येणार १९ निरीक्षक

By नितीश गोवंडे | Published: June 17, 2023 05:39 PM2023-06-17T17:39:38+5:302023-06-17T17:45:03+5:30

राज्यातील एकूण ४४९ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या...

Transfers of 12 police inspectors in Pune; Newly coming 19 inspectors | Pune Police: पुण्यातील १२ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या; नव्याने येणार १९ निरीक्षक

Pune Police: पुण्यातील १२ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या; नव्याने येणार १९ निरीक्षक

googlenewsNext

पुणे : कार्यकाळ पूर्ण झालेल्या पुणेपोलिस आयुक्तालयातील १२ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. याबाबतचे आदेश शुक्रवारी गृह विभागाने जारी केले. १२ पोलिस निरीक्षकांसह राज्यातील एकूण ४४९ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

या पोलिस निरीक्षकांची झाली बदली-
१) अशोक आनंदराव कदम - पुणे शहर ते पिंपरी चिंचवड
२) संगीता किशोर यादव - खडक पोलिस ठाणे ते गुन्हे अन्वेषण विभाग
३) मनीषा संजय झेंडे - पुणे शहर ते लाचलुचपत प्रतिबंधक विभाग
४) शंकर शाहू खटके - पुणे शहर ते नाशिक शहर
५) राजकुमार दत्तात्रेय वाघचवरे - पुणे शहर ते सोलापूर शहर
६) जगन्नाथ ज्ञानदेव कळसकर - पुणे विशेष शाखा ते ठाणे शहर
७) कविराज सुरेश जांभळे - पुणे शहर ते पोलिस प्रशिक्षण केंद्र, नानवीज
८) गजानन शंकर पवार - पुणे शहर (लोणीकंद पोलिस ठाणे) ते गुन्हे अन्वेषण विभाग
९) अजित शंकर लकडे - मुंढवा पोलिस ठाणे ते पिंपरी चिंचवड
१०) वैशाली लक्ष्मण चांदगुडे - पुणे शहर ते महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी, पुणे
११) महेंद्र जयवंतराव जगताप - पुणे शहर ते सातारा
१२) ब्रह्मानंद रावसाहेब नाईकवाडी - पुणे शहर ते गुन्हे अन्वेषण विभाग

यांना मिळाली मुदतवाढ..
१) रौफ अब्दुल रेहमान शेख २) कृष्णा विष्णू इंदलकर आणि ३) डी. एल. चव्हाण

नव्याने पुणे पोलिस आयुक्तालयात बदली झालेले पोलिस निरीक्षक
१) सुरेंद्र गजेंद्र माळाळे - छत्रपती संभाजीनगर ते पुणे शहर
२) सुनील अर्जुन गवळी - अज.जा. आदिवासी पुणे विभाग ते पुणे शहर
३) विठ्ठल दिगंबर दबडे - पुणे ग्रामीण ते पुणे शहर
४) नरेंद्र श्यामराव मोरे - मुंबई ते पुणे शहर
५) सुभाष नानासाहेब भुजंग - जालना ते पुणे
६) अजय रत्नापा संकेश्वरी - गुन्हे अन्वेषण विभाग ते पुणे शहर
७) धन्यकुमार चांगदेव गोडसे - सातारा ते पुणे शहर
८) रवींद्र मनोहर गायकवाड - वर्धा ते पुणे शहर
९) राजकुमार प्रभाकर शेरे - गुन्हे अन्वेषण विभाग ते पुणे शहर
१०) कांचन मोहन जाधव - गुन्हे अन्वेषण विभाग ते पुणे शहर
११) सुरेशसिंग रामसिंग गौड - लोहमार्ग पुणे ते पुणे शहर
१२) दशरथ शिवाजी पाटील - पालघर ते पुणे शहर
१३) चंद्रकांत शंकरराव बेदरे - सांगली ते पुणे शहर
१४) सुवर्णा उमेश शिंदे - मुंबई शहर ते पुणे शहर
१५) विश्वजीत वसंत काइंगडे - रायगड ते पुणे शहर
१६) गिरीषकुमार विश्वासराव दिघावकर - गुन्हे अन्वेषण विभाग ते पुणे शहर
१७) धनंजय विठ्ठल पिंगळे - पोलिस प्रशिक्षण केंद्र, नानवीज ते पुणे शहर
१८) संदीप नारायण देशमाने - राज्य गुप्तवार्ता विभाग ते पुणे शहर
१९) सीमा सुधीरकुमार ढाकणे - पोलिस प्रशिक्षण केंद्र, नागपूर ते पुणे शहर

Web Title: Transfers of 12 police inspectors in Pune; Newly coming 19 inspectors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.