लाईव्ह न्यूज :

नितीश गोवंडे

Pune: चारित्र्याचा संशय घेऊन पत्नीचा खून; फिर्याद देणारा नवराच खुनाचा मुख्य आरोपी - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: चारित्र्याचा संशय घेऊन पत्नीचा खून; फिर्याद देणारा नवराच खुनाचा मुख्य आरोपी

- उच्चशिक्षित तरुणाने पोलिसांना माहिती देत असताना त्यांना संशय बळावला - पतीला चौकशीसाठी ताब्यात घेतले असता त्याने खुनाची कबुली दिली ...

एस. पी. महाविद्यालयाच्या वसतिगृहात आग; कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे आग आटोक्यात - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एस. पी. महाविद्यालयाच्या वसतिगृहात आग; कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे आग आटोक्यात

एस. पी. महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांना अग्निरोधक उपकरणांचा वापर करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले होते, त्यांच्या तत्परतेमुळे आग आटोक्यात आली ...

हडपसर पोलिस ठाण्यातून पळून गेलेल्या सोनसाखळी चोराला छत्रपती संभाजीनगरमध्ये अटक - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हडपसर पोलिस ठाण्यातून पळून गेलेल्या सोनसाखळी चोराला छत्रपती संभाजीनगरमध्ये अटक

हडपसर भागात पालखी सोहळा आल्यानंतर दर्शनासाठी आलेल्या महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या धुरपता भोसलेला हडपसर पोलिसांनी बुधवारी (दि. ३) अटक केली होती.... ...

Pune Crime: सिंहगड रोडवर तरुणाचा पाठलाग करून कोयत्याने वार करत खूनाचा प्रयत्न - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime: सिंहगड रोडवर तरुणाचा पाठलाग करून कोयत्याने वार करत खूनाचा प्रयत्न

याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून, अन्य साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे... ...

लष्करात नोकरी लावण्याच्या बहाण्याने २९ लाखांची फसवणूक; मिलिटरी इंटेलिजन्सकडून कोल्हापुरातील एकास अटक - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लष्करात नोकरी लावण्याच्या बहाण्याने २९ लाखांची फसवणूक; मिलिटरी इंटेलिजन्सकडून कोल्हापुरातील एकास अटक

लष्कराच्या दक्षिण कमांडच्या मिलिटरी इंटेलिजन्स आणि खडकी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस करत आहेत. ...

अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून पत्नीने पतीवर केले सुरीने वार, कोंढवा भागातील घटना - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून पत्नीने पतीवर केले सुरीने वार, कोंढवा भागातील घटना

याप्रकरणी महिलेविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला.... ...

ले. जनरल धीरज सेठ यांनी लष्कराच्या दक्षिण विभागाचे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ले. जनरल धीरज सेठ यांनी लष्कराच्या दक्षिण विभागाचे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला

ले. जनरल धीरज सेठ हे पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे, तसेच डेहराडून येथील भारतीय लष्कर अकादमीचे माजी विद्यार्थी आहेत ...

T20 वर्ल्ड कप विजयानंतर जल्लोष करणाऱ्यांवर दादागिरी; खाकी वर्दीत तरुणांना मारहाण करणारा तोतया पोलीस गजाआड - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :T20 वर्ल्ड कप विजयानंतर जल्लोष करणाऱ्यांवर दादागिरी; खाकी वर्दीत तरुणांना मारहाण करणारा तोतया पोलीस गजाआड

तोतया पोलिसाकडून बनावट ओळखपत्र, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाचे (सीआयएसएफ) ओळखपत्र, तसेच पोलिसांचा गणवेश जप्त करण्यात आला ...