सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव दोनदा पुढे ढकलण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2020 04:07 AM2020-12-02T04:07:01+5:302020-12-02T04:07:01+5:30

दरवर्षी डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव आयोजित केला जातो. परंतु, काही कारणांमुळे दोनदा महोत्सव ...

Time to postpone Sawai Gandharva Bhimsen Festival twice | सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव दोनदा पुढे ढकलण्याची वेळ

सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव दोनदा पुढे ढकलण्याची वेळ

Next

दरवर्षी डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव आयोजित केला जातो. परंतु, काही कारणांमुळे दोनदा महोत्सव पुढे ढकलण्याची वेळ आयोजकांवर आली होती. २००९ मध्ये सार्सची साथ आल्याने महोत्सव ७ ते १० जानेवारीला तर २०१४ मध्ये जोरदार पावसामुळे १ ते ४ जानेवारी दरम्यान महोत्सव पार पडला असल्याची माहिती श्रीनिवास जोशी यांनी दिली.

Web Title: Time to postpone Sawai Gandharva Bhimsen Festival twice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.